Ph.D Jobs : अर्ज करा, लवकरात लवकर करा ! फक्त 4 रिक्त जागा, इच्छुक उमेदवार Ph.D केलेला हवा

अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 05 मे 2022 आहे. योग्य उमेदवार गुणांवरून निवडला जाईल. अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. अधिक माहितीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

Ph.D Jobs : अर्ज करा, लवकरात लवकर करा ! फक्त 4 रिक्त जागा, इच्छुक उमेदवार Ph.D केलेला हवा
Image Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 4:49 PM

अकोला : पीएचडी (Ph.D) असणाऱ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला इथे भरती प्रक्रिया (Recruitment) सुरु करण्यात आली आहे. विषय विशेषज्ञ या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. एकूण 04 जागा उपलब्ध आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं कमाल (Maximum) वय 38 असावं. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 05 मे 2022 आहे. योग्य उमेदवार गुणांवरून निवडला जाईल. अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. अधिक माहितीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

कुलसचिव, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला.

वेतन – 15,900/- ते 39,100

अर्ज शुल्क – 1000/- राखीव वर्ग – 500/-

हे सुद्धा वाचा

पदाचे नाव – विषय विशेषज्ञ

शैक्षणिक पात्रता – Ph.D

एकूण जागा – 04

वयाची अट – 38 वर्षांपर्यंत

निवड करण्याची पद्धत – गुणांवरून

नोकरीचं ठिकाण – अकोला

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

महत्त्वाचे

अधिकृत वेबसाईट – https://www.pdkv.ac.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 मे 2022

मूळ जाहिरातीसाठी ही PDF बघावी.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.