भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयात महाभरती, दहावी पास उमेदवारांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. दहावी पास असलेल्या उमेदवारांसाठी खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी म्हणाली लागेल.
मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावा. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. दहावी पास उमेदवारांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागेल. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. ही एकप्रकारची मेगा भरतीच आहे. हेच नाही तर दहावी पास उमेदवारांकडे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी आहे.
ही भरती प्रक्रिया भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत एएससी दक्षिण सेंटर 2ATC साठी होत आहे. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरती जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. दहावी पास उमेदवारांसाठी खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल.
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करावे लागणार आहेत. यानंतर आलेले अर्ज हे ग्राह्य धरली जाणार नाहीत. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 18 ते 27 वयापर्यंतचे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. हे या भरती प्रक्रियेसाठी पात्र असणार आहेत.
विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फिस भरावी लागणार नाहीये. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवारा हा दहावी पास असायला हवा. दहावी पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात.
अर्ज करताना लक्षात ठेवा की, अर्जासोबतच तुम्हाला तुमच्या सध्याचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्यावा लागणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 2 फेब्रुवारी 2024 आहे. पीठासीन अधिकारी, नागरी थेट भर्ती मंडळ, CHQ, ASC केंद्र दक्षिण 2 ATC, आग्राम पोस्ट, बंगलोर या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत.