IAS: आयएएस अधिकाऱ्यांमध्ये उत्तर प्रदेश उत्तराखंड अग्रेसर, महाराष्ट्रातून 6.1 टक्के अधिकारी, गुजरातचे किती?

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आयएएस अधिकारी पदावर कोणत्या राज्यातून किती जणांची निवड झाली याची माहिती नुकतीच समोर आली आहे.

IAS: आयएएस अधिकाऱ्यांमध्ये उत्तर प्रदेश उत्तराखंड अग्रेसर, महाराष्ट्रातून 6.1 टक्के अधिकारी, गुजरातचे किती?
यूपीएससी
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 10:16 AM

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आयएएस अधिकारी पदावर कोणत्या राज्यातून किती जणांची निवड झाली याची माहिती नुकतीच समोर आली आहे. अशोक विद्यापीठाच्या संशोधन केंद्रांकडून यासंदर्भातील संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या संशोधन अहवालानुसार सर्वाधिक आयएस अधिकारी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधून आलेले आहेत. तर, महाराष्ट्रातून आयएएस होण्याच प्रमाण 6.01 टक्के आहे. गुजरातमधून 1.2 टक्के आयएस अधिकाऱ्यांची निवड झालीय.

महाराष्ट्रातून किती आयएएस

अशोक विद्यापीठाच्या संशोधन अहवालात 1951 ते 2020 या कालावधीमध्ये राज्यांमधून किती आयएएस अधिकाऱ्यांची निवड झाली या संदर्भातील माहिती प्रसिद्ध करण्यात करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून 6.1 टक्के आयएएस अधिकाऱ्यांची निवड झाली आहे. तर, सर्वाधिक प्रमाण उत्तर प्रदेशचं आहे.

सर्वाधिक आयएएस उत्तर प्रदेश उत्तराखंडमधून

उत्तर प्रदेशातून आणि उत्तराखंडमधून 15.8 टक्के, त्या खालोखाल बिहार झारखंडच्या एकत्रित आकडेवारीनुसार तिथून 10.7 टक्के आयएएस अधिकाऱ्यांची निवड झालीय. राजस्थानमधून 7.5 टक्के, महाराष्ट्रातून 6.1 टक्के, आंध्रप्रदेश आणि तेलंगाणामधून 6 टक्के आणि तामिळनाडूमधून 6.8 टक्के, कर्नाटकातून 3.9 टक्के, ओडिशातून 4.5 टक्के, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधून 3.3 टक्के, गुजरातमधून 1.2 टक्के आयएस अधिकाऱ्यांची निवड झालीय.

केरळमधून 4.6, पश्चिम बंगालमधून2.6 टक्के, हरयाणातून 4.3, पंजाबमधून 6.3 टक्के, हिमाचल प्रदेशातून 1.7 टक्के, जम्मू काश्मीरमधून 1.1 टक्के , दिल्लीतून 8 टक्के, गोव्यातून 0.2 टक्के, आसाममधून 1.1 टक्के, अरुणाचल प्रदेशातून 0.17,नागालँडमधून 0.38, मणिपूर 0.72, मिझोरममधून 0.42, त्रिपुरामधून 0.04, मेघालयमधून 0.65 आयएएस अधिकाऱ्यांची निवड झालीय.

1951 ते 2020 पर्यंत 5255 अधिकाऱ्यांची निवड

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे आतापर्यंत 1951 ते 2020 या कालावधीमध्ये 5255 जणांची आयएएस म्हणून निवड करण्यात आली आहे.

इतर बातम्या:

MPSC Exam | कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा, प्रशासन विभागाकडून जीआर जारी

TET Exam : टीईटी घोटाळ्याचे रेट आधीच ठरले, ऑडिओ क्लिपने खळबळ; कशी झाली सेटिंग?

Ashok University research show how many IAS selected from 1952 to 2020 from various states

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.