मुंबई : सह्याद्री सहकारी बँक लि. मुंबईमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया (Recruitment) सुरु करण्यात आली आहे. अर्ज (Application) खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. अर्ज काल म्हणजे 20 एप्रिलपासून सुरु झाले आहेत ते पाठवायची शेवटची मुदत 5 मे 2022 आहे. शिक्षण, वय आणि अनुभवाची अट खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. असिस्टंट जनरल मॅनेजर, वरिष्ठ व्यवस्थापक, कनिष्ठ व्यवस्थापक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. सर्व पदांसाठी किमान वय 30 आहे. नोकरीचं ठिकाण मुंबई आहे. निवड प्रक्रियेसाठी परीक्षा घेतली जाईल किंवा मुलाखत घेतली जाईल. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
सह्याद्री सहकारी बँक लि., मुंबई 446, जेएसएस रोड, चिरा बाजार, मुंबई – 400 002
सहाय्यक महाप्रबंधक (असिस्टंट जनरल मॅनेजर), वरिष्ठ व्यवस्थापक (सिनिअर मॅनेजर) , कनिष्ठ व्यवस्थापक (ज्युनिअर मॅनेजर)
सहाय्यक महाप्रबंधक (असिस्टंट जनरल मॅनेजर) – किमान 12 वर्षांचा अनुभव
वरिष्ठ व्यवस्थापक (सिनिअर मॅनेजर) – किमान 10 वर्षांचा अनुभव
कनिष्ठ व्यवस्थापक (ज्युनिअर मॅनेजर) – किमान 5 वर्षांचा अनुभव
सहाय्यक महाप्रबंधक (असिस्टंट जनरल मॅनेजर) – 35 ते 50 वर्षे
वरिष्ठ व्यवस्थापक (सिनिअर मॅनेजर) – 35 ते 50 वर्षे
कनिष्ठ व्यवस्थापक (ज्युनिअर मॅनेजर) – 30 ते 40 वर्षे
सहाय्यक महाप्रबंधक (असिस्टंट जनरल मॅनेजर) – कमीत कमी 50% मार्कांसहित पदवीधर
वरिष्ठ व्यवस्थापक (सिनिअर मॅनेजर) – कमीत कमी 50% मार्कांसहित कोणत्याही विषयात पदवी
कनिष्ठ व्यवस्थापक (ज्युनिअर मॅनेजर) – कॉमर्समध्ये पदवीधर
एकूण जागा – आवश्यकतेनुसार
नोकरीचं ठिकाण -मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची तारीख – 20 एप्रिल 2022 ते 5 मे 2022
निवड करण्याची पद्धत – परीक्षा/ मुलाखत
अधिकृत वेबसाईट – http://thesahyadribank.com/
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 मे 2022
मूळ जाहिरातीसाठी ही PDF बघावी.
टीप : अधिकृत आणि सविस्तर माहितीसाठी सह्याद्री सहकारी बँक मुंबईच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
इतर बातम्या: