3500 पेक्षा जास्त पदांसाठी भरती, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी
BAS Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय.
जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर ही एकप्रकारची मोठी संधी तुमच्यासाठी नक्कीच आहे. भरती प्रक्रिया सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावीत. इंडियन एव्हिएशन सर्व्हिसेस (BAS) ने ग्राहक सेवा एजंट (CSA) आणि विमानतळांसाठी लोडर/हाउसकीपिंगच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी वयाची आणि शिक्षणाची अटही लागू करण्यात आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची अगदी सोपी प्रक्रिया.
इंडियन एव्हिएशन सर्व्हिसेसमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑक्टोबर 2024 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. विशेष म्हणजे 3508 पदांसाठी ही भरती सुरू आहे.
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना bhartiyaaviation.in या साईटवर जावे लागेल. तिथे जाऊन भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागतील. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागेल.
उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. बाकी सविस्तर माहिती ही उमेदवारांना अधिसूचनेत वाचण्यास मिळेल. या भरतीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून इंटरमिजिएट (10+2) उत्तीर्ण केलेले असावे.