दहावी आणि बारावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, एक अर्ज करा आणि मिळवा केंद्र शासनाची नोकरी

BSF Para Medical Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे केंद्र शासनाची नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.

दहावी आणि बारावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, एक अर्ज करा आणि मिळवा केंद्र शासनाची नोकरी
Border Security Force
Follow us
| Updated on: Jul 13, 2024 | 3:38 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. मग उशीर न करता अर्ज करा. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. बीएसएफमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. 

BSF पॅरामेडिकल पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख अगोदर 17 जून 2024 होती. त्यानंतर आता तारखेत वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. या भरती प्रक्रियेसाठी आता आपण 25 जुलै 2024 पर्यंत अर्ज दाखल करू शकता. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी संधी आहे. 

या भरती प्रक्रियेतून 99 पदे ही भरली जाणार आहेत. भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत. rectt.bsf.gov.in या साईटवर जाऊन आपल्याला भरतीसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. विशेष म्हणजे दहावी आणि बारावी पास तसेच आयटीआय पास उमेदवार देखील या भरतीसाठी आरामात अर्ज करू शकतात. असिस्टेंट कमांडेंट पदासाठी इंजीनियरिंग झालेलेच उमेदवार अर्ज करू शकतात. 20 ते 27 वयोगटातील उमेदवार आरामात अर्ज करू शकतात.

शारीरिक मानक चाचणी, शारीरिक कार्यक्षमता चाचणी, लेखी परीक्षा आणि वैद्यकीय परीक्षा या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना द्यावी लागणार आहे आणि त्यानंतर उमेदवारांची निवड ही केली जाईल. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी वेळ न घालता लगेचच अर्ज करावीत. ही मोठी संधी नक्कीच आहे.

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.