बीएसएफमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, बंपर भरती सुरू, तब्बल इतक्या पदांसाठी..
BSF Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी नक्कीच आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. विशेष म्हणजे केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी आहे. पदवीधर उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करूव शकतात.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. ही भरती प्रक्रिया बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजेच बीएसएफकडून राबवली जातंय. बीएसएफमध्ये अधिकारी होण्याची संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. UPSC कडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. बीएसएफमध्ये अधिकारी होण्याचे तुमचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकते. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत.
भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला upsconline.nic.in या साईटला भेट द्यावी लागेल. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. UPSC कडून सहाय्यक कमांडंट गट A ची पदे ही भरली जाणार आहेत. विशेष बाब म्हणजे तब्बल 186 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी नक्कीच आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू आहे. 14 मे 2024 पर्यंत तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकता. यामुळे इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना परीक्षा देखील द्यावी लागणार आहे. 4 ऑगस्ट रोजी या भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा ही पार पडेल.
या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. सीमा सुरक्षा दलातील असिस्टंट कमांडंट पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा पदवीधर असावा. मान्यताप्राप्त विद्यापीठाने उमेदवाराने पदवी घेतलेली असावी. या भरती प्रक्रियेसाठी फक्त शिक्षणाचीच नाही तर वयाची अटही लागू करण्यात आलीये. 20 ते 25 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 200 रूपये फीस ही भरावी लागेल. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना फीसमध्ये सूट देण्यात आलीये. 14 मे 2024 नंतर आपण या भरती प्रक्रियेसाठी अर्ज नाही करू शकणार. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. फटाफट इच्छुकांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.