‘या’ महानगरपालिकेत मेगा भरती, दहावी पास ते पदवीधरांसाठी मोठी संधी, सरकारी नोकरी करण्याची हीच ‘ती’ सुवर्णसंधी
सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी बातमी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे बंपर भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. दहावी पास ते पदवीधर उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.
मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. थेट सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा. विशेष म्हणजे ही मोठी संधी आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. थेट लातूर शहर महानगरपालिकेत नोकरी करण्याची संधी असणार आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेला अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 जानेवारी 2024 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना आपले अर्ज हे करावे लागतील.
थेट लातूर महानगरपालिककडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. ही एकप्रकारे बंपर भरतीच आहे. मग अजिबातच उशीर न करता फटाफट या भरती प्रक्रियासाठी उमेदवारांनी अर्ज करावीत. ही भरती प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने पार पडत आहे. कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता.
उमेदवारांना लातूर महानगरपालिकेच्या वेबसाइटच्या माध्यमातून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे. दहावी पास ते पदवीधर उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. पर्यावरण संवर्धन अधिकारी एकून जागा एक जागा, सिस्टीम मॅनेजर ई-प्रशासन एकून जागा एक, वैद्यकीय अधिक्षक एकून जागा एक, शाखा अभियंता एकून जागा दोन.
विधी अधिकारी एकून जागा एक, अग्निशमन केंद्र अधिकारी एकून जागा एक, कनिष्ठ अभियंता एकून जागा चार, कनिष्ठ अभियंता एकून जागा चार, औषधनिर्माता एकून जागा एक, सहाय्यक कर अधीक्षक एकून जाागा चार, कर निरीक्षक एकून जागा चार, चालक यंत्रचालक एकून जागा नऊ, लिपिक टंकलेखक एकून जागा दहा, फायरमॅन एकून जागा तीस, व्हॉलमॅन एकून जागा चार, कनिष्ठ अभियंता एकून जागा एक, कर अधीक्षक एकून जागा दोन याप्रमाणे ही भरती प्रक्रिया पार पडले.
उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. या परीक्षेबद्दलचे सर्व अपडेट हे आपल्याला साईटवर मिळतील. लातूर महानगरपालिकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे ही मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिक माहिती ही तुम्हालाा महापालिकेच्या साईटवर आरामात मिळेल.