कॅनरा बँकेत बंपर भरती, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, तब्बल 3000 पदांसाठी…

Canara Bank Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी असून भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता लगेचच अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही एकप्रकारची सुवर्णसंधीच म्हणावी लागेल.

कॅनरा बँकेत बंपर भरती, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, तब्बल 3000 पदांसाठी...
Canara Bank
Follow us
| Updated on: Sep 20, 2024 | 1:41 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे आता तुमचे बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न हे पूर्ण होऊ शकते. नोकरीच्या शोधात असणाऱ्या असणाऱ्यांनी लगेचच भरतीच्या तयारीला लागावे. कॅनरा बँकेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. कॅनरा बँकेकडून ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आलीये. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. ऑनलाईन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. 

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजून सुरू झाली नाहीये. 21 सप्टेंबर 2024 पासून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. canarabank.com. या साईटवर जाऊन तुम्ही भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. तिथेत आपल्याला भरतीची माहिती देखील आरामात मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 ऑक्टोबर 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागतील. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया 3000 पदांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी 20 ते 28 वयोगटातील उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. लक्षात ठेवा की, ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी सुरू आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 500 रूपये फीस ही भरावी लागेल. SC, ST, PH श्रेणीतील उमेदवारांना शुल्क भरावे लागणार नाही. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचूनच अर्ज ही करावीत. तिथे आपल्याला भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती ही आरामात मिळेल. 

कॅनरा बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. 4 ऑक्टोबर 2024 नंतर आपल्याला भरतीसाठी अर्ज ही करता येणार नाहीत. मग अजिबातच वेळ वाया न घालता उमेदवारांनी भरती प्रक्रियेची तयारी करावी. फक्त कॅनरा बँकेच नाही तर इतरही अनेक बँकांमध्ये विविध पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. 

जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्...
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्....
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई.
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका.
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल.
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त.
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.