कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून विविध पदांसाठी भरती सुरू, ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज

CCI Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू आहे.

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून विविध पदांसाठी भरती सुरू, ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज
Cotton Corporation of India Limited
Follow us
| Updated on: Jun 15, 2024 | 3:10 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी असून लगेचच इच्छुक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCI) कडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची प्रक्रिया.

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेतून मॅनेजमेंट ट्रेनी, असिस्टंट मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह, ज्युनिअर असिस्टंट ही पदे भरली जाणार आहेत. चला तर लगेचच करा अर्ज.

तब्बल 214 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. https:// cotcorp. org. या साईटवर जाऊन तुम्ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. हेच नाही तर याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती देखील मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जुलै 2024 आहे, त्यापूर्वीच आपल्याला अर्ज करावी लागणार आहेत.

ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. वयाची अटही पदानुसार लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना फीस ही भरावी लागेल. लेखी परीक्षा देखील अर्ज करणाऱ्या उमेदवारांना द्यावी लागेल. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. https://cdn.digialm.com//per/g01/pub/726/EForms/image/ImageDocUpload/12/1111323155850324371405.pdf या लिंकवर आपल्या भरती प्रक्रियेची अधिसूचना वाचायला मिळेल. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणाली लागेल.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.