सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरती, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी संधी, लगेचच करा अर्ज
Central Bank of India Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे नक्कीच आहे.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एकप्रकारची सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. थेट सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून भरती प्रक्रिया राबवणे सुरू आहे. सल्लागार रिक्त पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. 15 मे 2024 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीये. इच्छुकांनी फटाफट भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 मे 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी 65 वयापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. सल्लागार (निवृत्त अधिकारी) साठी ही भरती सुरू आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायची असल्याने उमेदवारांनी लगेचच तयारीला लागावे.
https://www.centralbankofindia.co.in/ या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असल्याने उमेदवारांनी महत्वाचीच कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत.
भरलेला अर्ज आणि कागदपत्रे उमेदवारांनी महाव्यवस्थापक, एचसीएम विभाग, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सतरावा मजला, मध्यवर्ती कार्यालय, नरिमन पॉइंट, मुंबई येथे पाठवावीत. उमेदवारांना 31 मेच्या अगोदर अर्ज पाठवावी लागणार आहेत. भरती प्रक्रियेच्या अधिसूचनेवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची इतर सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.