वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात नोकरी करण्याची संधी, ‘या’ पदांसाठी भरती सुरू, मोठी संधी

Commerce Ministry Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एकप्रकारची मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे थेट वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात नोकरी करण्याची तुमच्याकडे मोठी संधी आहे.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात नोकरी करण्याची संधी, 'या' पदांसाठी भरती सुरू, मोठी संधी
job
Follow us
| Updated on: Apr 16, 2024 | 4:36 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. भरती प्रक्रियेला सुरूवात झाली असून सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. अप्पर डिव्हिजन लिपिकाची रिक्त पदे ही भरली जाणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

थेट वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. लिपिक या पदासाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. commerce.gov.in या साईटवर जाऊन आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच आहे.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 मे 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. 21 पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे, खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल.

या भरती प्रक्रियेसाठी केलेला अर्ज आणि कागदपत्रे उमेदवारांना झोनल अप्पर डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेडचे कार्यालय, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, शास्त्री भवन संलग्नक, हेजेस रोड, नुंगमबक्कम, चेन्नई येथे पाठवावे लागेल. थेट सरकारी नोकरी करण्याची मोठा संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी लगेचच अर्ज करावीत.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला परीक्षा देखील द्यावी लागणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी म्हणावी लागेल. फक्त ऑनलाइन अर्ज पाठूनच नाही तर उमेदवारांना पत्यावर अर्ज आणि कागदपत्रही पाठवावी लागणार आहेत.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.