अणुऊर्जा विभागात नोकरी करण्याची मोठी संधी, ‘या’ पदांसाठी भरती सुरू, फक्त..

DAE Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. भरती प्रक्रियेला सुरूवात झाली असून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे अणुऊर्जा विभागात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. चला तर मग उशीर कशाला करता, ही मोठी संधी आहे.

अणुऊर्जा विभागात नोकरी करण्याची मोठी संधी, 'या' पदांसाठी भरती सुरू, फक्त..
Atomic Energy
Follow us
| Updated on: Apr 24, 2024 | 5:52 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच मोठी संधी आहे. विशेष म्हणजे एका महत्वपूर्ण विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे.ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. चला तर मग जाऊन घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

अणुऊर्जा विभागात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. अणुऊर्जा विभागाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. 24 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. सिनिअर अकाउंटंट, ज्युनिअर अकाउंटंट, व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटरमध्ये केअरटेकर, वरिष्ठ लेखापाल, कनिष्ठ लेखापाल अशी विविध पदे ही भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.

विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी dae,gov.in या साईटवर जा. येथेच आपल्याला या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 एप्रिल 2024 आहे. आपल्याला शेवटच्या तारखेच्या अगोदरच या भरतीसाठी अर्ज करावा लागेल. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार लागू करण्यात आलीये, मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 56 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. उमेदवाराची निवड ही परीक्षा आणि मुलाखतीमधून केली जाणार आहे. उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थितपणे वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.