‘या’ विभागात मेगा भरती, मोठी संधी, ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

DAE Recruitment 2024 : थेट अणुऊर्जा विभागात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आज शेवटची संधी ही उमेदवारांकडे आहे.

'या' विभागात मेगा भरती, मोठी संधी, ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख
job
Follow us
| Updated on: Apr 29, 2024 | 4:17 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही शेवटची संधी आहे. अणुऊर्जा विभागात भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आजच शेवटची तारीख आहे. इच्छुकांनी हातातील कामे सोडून लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. केंद्र शासनाची नोकरी करण्याची थेट संधी तुमच्याकडे आहे. अणुऊर्जा विभागातील विविध रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया.

अणुऊर्जा विभागात नोकरी करण्याचे स्वप्न तुमचे पूर्ण होऊ शकते. dae.gov.in या साईटला जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया 24 पदांसाठी पार पडत आहे.

इच्छुक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत. 56 वयापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल. यासोबतच उमेदवारांच्या मुलाखती देखील घेतल्या जाणार आहेत.

सिनिअर अकाउंटंट, डिस्पॅच रायडर, वरिष्ठ लेखापाल, केअरटेकर, डिस्पॅच रायडर अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. भरतीसाठी अर्ज करताना लक्षात ठेवा की, आपल्याला अर्ज हा काळजीपूर्वक भरावा लागणार आहे आणि पूर्ण भरावा लागेल.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 29 एप्रिल 2024 ही शेवटची तारीख आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अटही पदानुसार लागू करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट भरतीसाठी अर्ज करावीत. यासोबतच रेल्वे विभागाकडूनही बंपर भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.