AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BECIL Recruitment 2021 : डेटा एन्ट्री ऑपरेटर, स्टाफ नर्सची भरती, जाणून घ्या सविस्तर माहिती

या भरतीअंतर्गत वैयक्तिक सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर, स्टाफ नर्स, वॉर्ड अटेंडंट, लिफ्ट ऑपरेटर व इतर पदांच्या एकूण 56 जागा रिक्त आहेत. (Data Entry Operator, Staff Nurse Recruitment in BECIL, know Detailed Information)

BECIL Recruitment 2021 : डेटा एन्ट्री ऑपरेटर, स्टाफ नर्सची भरती, जाणून घ्या सविस्तर माहिती
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 7:19 AM

नवी दिल्ली : ब्रॉडकास्ट अभियांत्रिकी सल्लागार इंडिया लिमिटेडने (बीईसीआयएल) अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, नवी दिल्लीमधील (एआयआयए नवी दिल्ली) विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया 13 मार्च 2021 पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2021 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार Becil.com वर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरतीअंतर्गत वैयक्तिक सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर, स्टाफ नर्स, वॉर्ड अटेंडंट, लिफ्ट ऑपरेटर व इतर पदांच्या एकूण 56 जागा रिक्त आहेत. (Data Entry Operator, Staff Nurse Recruitment in BECIL, know Detailed Information)

शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा

वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता निर्धारित करण्यात आल्या आहेत. कोणत्या पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता तसेच आवश्यक कामाचा अनुभव याविषयी अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन विस्तृत माहिती तपासू शकता. ज्या उमेदवारांचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नाही, तेच उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहे.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे केली जाईल. तपशीलवार माहितीसाठी अधिसूचना पाहू शकता.

आपण अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकता

अर्ज फी

अनारक्षित, ओबीसी, माजी सैनिक आणि महिला उमेदवारांना 750 रुपये अर्ज भरावे लागतील. त्याचबरोबर एससी / एसटी आणि ईडब्ल्यूएस / पीएच उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 450 रुपये आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणत्या स्टेप्स आहेत ते जाणून घ्या.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम बेसिलच्या बेसिल डॉट कॉम या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन केले पाहिजे. पुढे होमपेजवर उपलब्ध असलेल्या करिअर विभागात जा. आता रजिस्ट्रेशन फॉर्मच्या लिंकवर (ऑनलाइन अर्ज) क्लिक करा. आता आपल्यास नवीन पेजवर आणले जाईल. याठिकाणी नवीन नोंदणी लिंकवर क्लिक करा. आता पुन्हा एक नवीन पेज उघडेल. याठिकाणी मागितलेली माहिती नोंदवा आणि सेव्ह व नेक्स्टवर क्लिक करा. आता आपल्याला लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळेल. याचा वापर करुन लॉगिन करा आणि पुढील अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. (Data Entry Operator, Staff Nurse Recruitment in BECIL, know Detailed Information)

इतर बातम्या

India vs England 3Rd T20I | कॅप्टन कोहलीचा ‘विराट’ कारनामा, अर्धशतकी खेळीसह शानदार कामगिरी

बँकेनंतर सरकारी विमा कंपन्यांचे कर्मचारी संपावर जाणार, हे आहे कारण

पाक लष्करी जवानांची उडाली घाबरगुंडी, हजारो सैनिकांचे धडाधड राजीनामे
पाक लष्करी जवानांची उडाली घाबरगुंडी, हजारो सैनिकांचे धडाधड राजीनामे.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला 2 महिने; पदाची पाटी मात्र अद्याप तशीच
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला 2 महिने; पदाची पाटी मात्र अद्याप तशीच.
BIG Update: जंगलातून 22 तास चालले, 'त्या' दहशतवाद्यांची अखेर ओळख पटली!
BIG Update: जंगलातून 22 तास चालले, 'त्या' दहशतवाद्यांची अखेर ओळख पटली!.
'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य
'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य.
हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला
हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला.
'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर
'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर.
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी.
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं.
पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तिघांना नालासोपारात अटक
पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तिघांना नालासोपारात अटक.
पोकळ धमक्या देणाऱ्या भुट्टोच्या कुटुंबाने पाकिस्तानमधून ठोकली धूम...
पोकळ धमक्या देणाऱ्या भुट्टोच्या कुटुंबाने पाकिस्तानमधून ठोकली धूम....