आयटीआय पास आहात? मग मोठी संधी, थेट ‘डीआरडीओ’मध्ये नोकरी करण्याची संधी, तब्बल इतकी पदे..

DRDO Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे, झटपट करा अर्ज.

आयटीआय पास आहात? मग मोठी संधी, थेट 'डीआरडीओ'मध्ये नोकरी करण्याची संधी, तब्बल इतकी पदे..
DRDO
Follow us
| Updated on: May 02, 2024 | 1:57 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. शिकाऊ उमेदवारांसाठी ही भरती पार पडत आहे. विशेष म्हणजे तुम्ही कुठेही असाल तरीही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. खरोखरच ही मोठी संधी आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. 100 हून अधिक पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. drdo.gov.in या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

या भरती प्रक्रियेतून डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी हैदराबाद येथे 127 पदे भरली जाणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी सुवर्णसंधी म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अटही लागू करण्यात आलीये. आयटीआय पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.

apprenticeshipindia.gov.in या साईटवर जाऊन उमेदवारांना सर्वात अगोदर रजिस्ट्रेशन हे करावे लागेल आणि मग भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येईल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 मार्च 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत, उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

थेट डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी हैदराबाद येथे नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. मग अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अटही लागू करण्यात आलीये. परत एकदा लक्षात ठेवा की, ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी सुरू आहे. 31 मार्च 2024 ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.