डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हाॅन्स टेक्नॉलॉजीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या पदांसाठी भरती सुरू, मोठी संधी
DIAT Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी करण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. इच्छुकांनी उशीर न करता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष बाब म्हणजे पुण्यात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हाॅन्स टेक्नॉलॉजीकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणि भरती प्रक्रियेबद्दलची महत्वाची माहिती.
डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हाॅन्स टेक्नॉलॉजीमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया रिक्त पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत. https://diat.ac.in/ या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळेल.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 मे 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ज्युनियर रिसर्च फेलो तीन पदे, सीनियर रिसर्च फेलो दोन पदे याप्रमाणे ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.
बी.ई, बी.टेक आणि एम.ई, एम.टेक मध्ये शिक्षण झालेले उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. फक्त शिक्षणाचीच नाही तर वयाची अटही या भरती प्रक्रियेसाठी लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी 30 वयोगटापर्यंतच उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे.
brazilraj.a@diat.ac.in या मेलवर आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे लागणार आहेत. https://drive.google.com/file/d/1u-NrWypMFJ8ljoQuC-4qsqBCVld08zt6/view येथे आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना ही वाचायला मिळेल. चला तर मग अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.