दिल्ली मेट्रोमध्ये मेगा भरती, विविध पदांसाठी भरतीला सुरूवात, लगेचच करा अर्ज
DMRC Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी भरतीसाठी अर्ज करावीत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी फटाफट अर्ज करावीत. ही एकप्रकारची मोठी संधी आहे. विशेष म्हणजे सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची अगदी सोपी प्रक्रिया.
ही भरती प्रक्रिया दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) कडून राबवली जातंय. थेट दिल्ली मेट्रोमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. या भरती प्रक्रियेतून पर्यवेक्षक (S&T), कनिष्ठ अभियंता (JE), सहाय्यक विभाग अभियंता (ASE), विभाग अभियंता (SE) आणि वरिष्ठ विभाग अभियंता (SSE) यांचा समावेश आहे.
या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आली असून पदानुसार शिक्षणाची अट आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. उमेदवारांनी फटाफट भरतीसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना चांगलाच पगार मिळणार आहे.
ऑनलाईन अर्ज डाऊनलोड केल्यानंतर तो पूर्ण भरल्यानंतर उमेदवारांना कार्यकारी संचालक (मानव संसाधन), दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मेट्रो भवन, फायर ब्रिगेड लेन, नवी दिल्ली या पत्त्यावर पाठवावा लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत.