महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीत (MAHAGENCO) एकूण 41 जागांसाठी भरती प्रक्रिया (Recruitment Process) सुरु करण्यात आली आहे. त्या-त्या पदांनुसार शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि उपलब्ध जागा दिलेल्या आहेत. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन (Online) आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2022 आहे. इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. चीफ इंजिनिअर, डेप्युटी चीफ इंजिनिअर, सुप्रेटेंडिंग इंजिनिअर या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. अर्ज करण्यासाठी इच्छुक असणारा उमेदवार जास्तीत जास्त वय वर्ष 50 असावा. फी ची रक्कम डीडी ने पाठवायची आहे.
एकूण पदं – ४१
चीफ इंजिनिअर – 07
डेप्युटी चीफ इंजिनिअर – 11
सुप्रेटेंडिंग इंजिनिअर – 23
चीफ इंजिनिअर – इंजिनिअर पदवी आणि 15 वर्ष अनुभव
डेप्युटी चीफ इंजिनिअर – पदवी आणि 14 वर्ष अनुभव
सुप्रेटेंडिंग इंजिनिअर – इंजिनिअर पदवी आणि 12 वर्ष अनुभव
चीफ इंजिनिअर – 1,18,195/- ते 2,28,745/-
डेप्युटी चीफ इंजिनिअर – 1,05,035/- ते 2,15,675 /-
सुप्रेटेंडिंग इंजिनिअर – 92,380/- ते 2,04,785 /-
जास्तीत जास्त – 50 वर्षे
Open – 800/-
SC/ST/OBC/EWS – 600/-
PWD/ Female – 600/-
फी ची रक्कम डीडी ने पाठवायची आहे.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
नोकरीचं ठिकाण – महाराष्ट्र
संस्था – महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2022
भरती प्रकार – खाजगी
अधिकृत वेबसाईट – www.mahagenco.in