भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात विविध पदांसाठी भरती, ही पदे जाणार भरली, मोठी संधी

FSSAI recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावा. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू आहे.

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात विविध पदांसाठी भरती, ही पदे जाणार भरली, मोठी संधी
Food Safety and Standards Authority of India
Follow us
| Updated on: Jul 05, 2024 | 12:30 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी लगेचच भरतीसाठी अर्ज करावा. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावी लागतील. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

ही भरती प्रक्रिया भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांच्याकडून राबवली जातंय. थेट भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेतून प्रशासकीय अधिकारी आणि सहायक संचालकाची पदे भरली जातील. भरतीसाठी अर्ज करण्यासाठीअवघे काही दिवसच शिल्लक आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस 14 जुलै 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागेल. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. 11 जागांसाठी ही भरती सुरू आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्यानेशि क्षणाची अट ही पदानुसार असणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरतीसाठी अर्ज करावा. आपण अर्ज नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत, हे देखील उमेदवाराने व्यवस्थित तपासून घ्यावे. भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना तगडा पगार देखील मिळणार आहे.

https://www.fssai.gov.in/upload/uploadfiles/files/Previous%20Notice%20dated%2008_01_2024.pdf या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना वाचण्यास मिळेल. एफएसएसएआयच्या अधिकृत वेबसाईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळेल आणि तिथेच जाऊन तुम्हाला भरतीचा अर्ज भरावा लागणार आहे. फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत.

भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक.
भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?
भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?.
दादांनी शरद पवारांना डिवचलं, 'ऐकतंच नाही, सत्तरी झाली तरी हट्टीपणा...'
दादांनी शरद पवारांना डिवचलं, 'ऐकतंच नाही, सत्तरी झाली तरी हट्टीपणा...'.
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.