IIT BOMBAY GATE 2021 Pass Percentage: गेट परीक्षेत 17.82 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, gate.iitb.ac.in वेबसाईटवर पाहा निकाल

.गेट परीक्षेत एकूण 1 लाख 26 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेट परीक्षेत उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 17.82 टक्के एवढी आहे. GATE exam 2021 results passing percentage iit bombay gate.iitb.ac.in

IIT BOMBAY GATE 2021 Pass Percentage: गेट परीक्षेत 17.82 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, gate.iitb.ac.in वेबसाईटवर पाहा निकाल
गेट
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 11:46 PM

नवी दिल्ली : अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी (GATE 2021 Exam declared) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेला बसलेले अधिकृत पोर्टल gate.iitb.ac.in वर जाऊन लॉगीन डिटेल्स टाकून निकाल पाहू शकतात.गेट परीक्षेत एकूण 1 लाख 26 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेट परीक्षेत उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 17.82 टक्के एवढी आहे. (GATE exam 2021 results announced 17.82 percentage student qualified check result on iit bombay gate.iitb.ac.in website)

गेट परीक्षेचे पासिंग पर्सेंटेज GATE EXAM PASSING PERCENTAGE गेट परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 26 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण उत्तीर्ण झाले आहेत.त्यामध्ये 98 हजार 732 विद्यार्थी तर 28 हजार 81 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्या आहेत.

असा पहा GATE परीक्षेचा निकाल (How to Check GATE 2021 Result)

गेट परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी प्रथम सर्व उमेदवारांनी गेटची अधिकृत वेबसाईट gate.iitb.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर जावं. मग होम पेजवर GATE 2021 Result लिंकवर क्लिक करा. यानंतर एक नवीन विंडो उघडेल. आपला अॅप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड येथे प्रविष्ट करा. यानंतर लॉगिन यशस्वी झाल्यावर त्याचा निकाल स्क्रीनवर दिसून येईल. यानंतर, गेट 2021 चा निकाल डाउनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी त्याचा प्रिंटआउट घ्या.

फेब्रुवारीमध्ये जाहीर केली होती उत्तरपत्रिका

गेट परीक्षा 2021 ची उत्तरपत्रिका 26 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांना 4 मार्च 2021 पर्यंत हरकती घेण्यास परवानगी देण्यात आली. या हरकतींचा आढावा घेतल्यानंतर निकाल जाहीर करण्यात येईल. यावर्षी 9 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांसाठी 6 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान परीक्षा घेण्यात आली होती. एकूण विद्यार्थ्यांपैकी 78 टक्के विद्यार्थी या परीक्षेला बसले. गेट परीक्षा 2021 स्कोरकार्ड तीन वर्षांसाठी वैध असेल.

एकूण 27 पेपर्ससाठी परीक्षा

ही परीक्षा एकूण 27 पेपर्ससाठी घेण्यात आली होती, त्यामध्ये दोन नवीन विषय समाविष्ट करण्यात आले होते. या विषयात पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी आणि ह्युमॅनिटिज आणि सामाजिक विज्ञान यांचा समावेश आहे. आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी आणि सीएफटीआय संस्थांच्या एम.ई. / एम.टेक / पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गेट ही परीक्षा घेण्यात येते. देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये (पीएसयू) भरतीसाठीही गेट स्कोअरचा वापर केला जातो. तसेच कोविड -19 महामारीमुळे गेट 2021 मध्ये अर्ज करण्यासाठी किमान पात्रतेत सवलत देण्यात आली होती. घोषणेनुसार, पदव्युत्तर पदवीसाठी तृतीय वर्षाचे उमेदवार गेट 2021 साठी पात्र होते.

संबंधित बातम्या

GATE 2021 परीक्षेचे अ‌ॅडमिट कार्ड आले, असं कराल डाऊनलोड

GATE 2021 Result Declared : गेट परीक्षेचा निकाल जाहीर, एका क्लिकवर पाहा…

मेट्रो कारशेडचा प्रकल्प बारगळणार?, कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचं काम तात्काळ थांबवण्याचे आदेश  (GATE exam 2021 results announced 17.82 percentage student qualified check result on iit bombay gate.iitb.ac.in website)

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.