ICAR भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI) मध्ये भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. एकूण 462 जागांसाठी ही भरती असून यातील एकूण 38 पदांसाठीची भरती ही महाराष्ट्रात (Maharashtra) करण्यात येणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन (Online) आहे. या जागेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 20 ते 30 दरम्यान असावं. निवड प्रक्रिया परीक्षेद्वारे केली जाणार आहे. CICR(Nagpur), CCRI (Nagpur), DFR (Pune), DOGR (Pune), NRC Grapes (Pune), NRC Pomegranate (Solapur), NBSS&LUP (Nagpur), CIFE (Mumbai), ATARI Zone-VIII (Pune) अशा ठिकाणी या जागांची भरती प्रक्रिया असणार आहे. यात कुठल्या जागी किती रिक्त जागा आहेत याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
पदाचे नाव – सहाय्यक
रिक्त पदे – 462 पदे (महाराष्ट्रात 38 पदे)
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत ( महाराष्ट्रात नागपूर, पुणे, मुंबई, सोलापूर)
अर्ज करायची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करायची शेवटची तारीख – 01 जून 2022
वय मर्यादा – 20-30 वर्षे
शैक्षणिक पात्रता – Bachelor Degree
अधिकृत वेबसाईट – https://www.iari.res.in/
Notification – Click Here
Online Application – Click Here
टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाईटला भेट द्या.