मेडिकल ऑफिसर पदासाठी बंपर भरती, तब्बल इतक्या जागांसाठी भरती सुरू, लगेचच करा अर्ज, सुवर्णसंधी
Govt job 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी चालून आलीये. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीये. सरकारी नोकरी करण्याची संधी थेट तुमच्याकडे आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.
ही एकप्रकारची मेगा किंवा बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेतून तब्बल 172 पदे ही भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया राजस्थान स्वास्थ्य विज्ञान विश्वविद्यालयाकडून राबवली जातंय. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपण कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही आरामात अर्ज करू शकता.
ruhsraj.org या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 मे 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.
ही भरती प्रक्रिया मेडिकल ऑफिसर (डेंटल) साठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाच्या अटीसोबतच वयाची अटही लागू करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया 172 मेडिकल ऑफिसर (डेंटल) साठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी 22 ते 45 वयोगटातील उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. अर्ज करताना उमेदवारांना अर्ज माहिती ही भरावी लागणार आहे.
उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी. मगच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. अजिबातच वेळ वाया न घालता अर्ज करा. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 मे 2024 आहे, त्यापूर्वीच अर्ज करावी लागणार आहेत.