PCMC Recruitment : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची मोठी संधी; तब्बल 199 जागांसाठी भरती

अप्रेंटिस या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांकडे दहावी, बारावी आणि ITI पर्यंत शिक्षण असणे अनिवार्य आहे. तसेच उमेदवारांनी संबंधित ट्रेडनुसार शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.

PCMC Recruitment : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची मोठी संधी; तब्बल 199 जागांसाठी भरती
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची मोठी संधी
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 7:49 PM

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत (Pimpri Chinchwad Municipal Corporation) दहावी-बारावी आणि आयआयटी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. तब्बल 199 जागांसाठी ही पदभरती लवकरच होणार आहे. यासाठीची अधिसूचना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अप्रेंटिशीप या जागेच्या विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2021 असणार आहे. (Great job opportunity in Pimpri Chinchwad Municipal Corporation; Recruitment for 199 posts)

या पदांसाठी होणार भरती

अप्रेंटिशीप (Apprentice in various Trades) – एकूण जागा 199

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

अप्रेंटिस या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांकडे दहावी, बारावी आणि ITI पर्यंत शिक्षण असणे अनिवार्य आहे. तसेच उमेदवारांनी संबंधित ट्रेडनुसार शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत अप्रेंटीशीप केलेल्या उमेदवारांना आता पुन्हा या पदभरतीसाठी अर्ज करता येणार नाही.

2019 ते 2021 या शैक्षणिक वर्षांत पास झालेल्या उमेदवारांनाच या पदभरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

मराठी टायपिंग परीक्षा उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

शैक्षणिक गुणांनुसार उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

उमेदवारांसाठी प्रशिक्षण कालावधी हा एक वर्षांचा असणार आहे.

प्रशिक्षणासंबंधीचे आणि निवडीसंबंधीचे संपूर्ण अधिकार हे महानगरपालिकेकडे असणार आहेत.

वेतन किती?

अप्रेंटिशीप – संबंधित पदांनुसार 7000 – 8000 रुपये प्रति महिना

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 नोव्हेंबर 2021

येथे करा अर्ज

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.pcmcindia.gov.in/jobspcmc.php या लिंकवर क्लिक करा. (Great job opportunity in Pimpri Chinchwad Municipal Corporation; Recruitment for 199 posts)

इतर बातम्या

Mumbai Local Train | लोकल प्रवासाच्या नियमात मोठा बदल, जाणून घ्या राज्य सरकारचे नवे निर्देश

कोकणात वाढणार काजूचे उत्पादन, राज्य सरकारकडून अल्प व्याजदरात कर्ज

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.