हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये भरती, ‘ही’ पदे जाणार भरती, तब्बल इतका पगार आणि…
HAL Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत. विशेष म्हणजे या भरतीसाठी आपण ऑनलाईन पद्धतीने आरामात अर्ज ही करू शकतो.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) साठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत. सहाय्यक आणि ऑपरेटरच्या पदासाठी ही भरती सुरू आहे. भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ॲक्सेसरीज डिव्हिजन, लखनऊ यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. hal-india.co.in. या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही देखील आरामात मिळेल.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीखही जवळ आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 सप्टेंबर 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. ही भरती प्रक्रिया एकून 14 पदांसाठी सुरू आहे.
या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. शिक्षणासोबतच या भरती प्रक्रियेसाठी वयाची अटही लागू करण्यात आलीये. 28 वर्षापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना 22,000 रुपये ते 95,000 रुपये प्रति महिना पगार मिळणार आहे.
भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना परीक्षा ही द्यावी लागणार आहे. उमेदवारांना 200 रुपये शुल्क भरावे लागेल. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरण्याची काहीही गरज नसणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत.