Doctor Jobs : डॉक्टर आहात ? मग आता ‘अधिकारी’ व्हा !  23 रिक्त जागा, संपूर्ण भारतात पोस्टिंग, अर्ज ऑनलाईन, सविस्तर माहिती खाली

बातमीत आणखी काही महत्त्वाचे मुद्दे देतोय नीट वाचून घ्या आणि इच्छुक असाल तर 27 एप्रिल 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करा. पगार चांगला आहे तो ही खाली दिलेला आहे. अर्ज पोर्टलद्वारेच स्वीकारले जाणार आहेत.

Doctor Jobs : डॉक्टर आहात ? मग आता 'अधिकारी' व्हा !  23 रिक्त जागा, संपूर्ण भारतात पोस्टिंग, अर्ज ऑनलाईन, सविस्तर माहिती खाली
भारतीय क्रीडा प्राधिकरणImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 11:09 AM

नवी दिल्ली : या नोकरीची संधी संपूर्ण भारतात (India) उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही या पदासाठी पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज करा. भारतीय क्रीडा प्राधिकरण ( Sports Authority Of India ) मध्ये वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती सुरु आहे. रिक्त जागा 23 आहेत. ऑनलाईन अर्ज करायचा आहे. उमेदवार मात्र एमबीबीएस (MBBS) च हवा आहे आणि तेही 3 ते 5 वर्षे अनुभव असणारा. बातमीत आणखी काही महत्त्वाचे मुद्दे देतोय नीट वाचून घ्या आणि इच्छुक असाल तर 27 एप्रिल 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करा. पगार चांगला आहे तो ही खाली दिलेला आहे. अर्ज पोर्टलद्वारेच स्वीकारले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

पदाचे नाव

वैद्यकीय अधिकारी

या पदासाठी लागणारं शिक्षण

1) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी

2) 03 ते 05 वर्षे अनुभव

वयाची अट

27 एप्रिल 2022 रोजी – 40 वर्षांपर्यंत [ SC/ST – 05 वर्षे सूट , OBC – 03 वर्षे सूट ]

नोकरीचं ठिकाण

संपूर्ण भारत

महत्त्वाचे

एकूण जागा – 23

वेतन – 1,25,000/- रुपये

अर्ज शुल्क – शुल्क नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 एप्रिल 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट – www.sportsauthorityofindia.nic.in

ऑनलाईन अर्ज – Click Here

मूळ जाहिरातीसाठी ही PDF बघावी.

टीप : अधिकृत आणि सविस्तर माहितीसाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

इतर बातम्या:

AAP Free Power Punjab : केजरीवालांनी बोललेलं केलं, पंजाबमध्ये 300 यूनिट वीज फ्री, महाराष्ट्रात पैसे देऊनही लोड शेडींग

Skin Care : त्वचेवर नैसर्गिक चमक हवी आहे? मग आजच आपल्या आहारामध्ये या पदार्थांचा समावेश करा!

KKR vs SRH IPL 2022: नितीश राणाचा षटकार, डगआउटमधल्या फ्रीजची काच फुटली

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.