IBPS RRB Clerk Admit Card 2021: आरआरबी लिपिक परीक्षा प्रवेश पत्र जारी, ‘या’ थेट लिंकवरून करा डाऊनलोड!

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनलने (Institute Of Banking Personnel Selection)  आरआरबी लिपिक परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. प्रिलिम्स परीक्षेचे प्रवेश पत्र अधिकृत वेबसाईट ibps.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

IBPS RRB Clerk Admit Card 2021: आरआरबी लिपिक परीक्षा प्रवेश पत्र जारी, ‘या’ थेट लिंकवरून करा डाऊनलोड!
IBPS RRB
Follow us
| Updated on: Jul 23, 2021 | 12:13 PM

IBPS RRB Clerk Admit Card 2021: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनलने (Institute Of Banking Personnel Selection)  आरआरबी लिपिक परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. प्रिलिम्स परीक्षेचे प्रवेश पत्र अधिकृत वेबसाईट ibps.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. उमेदवार आपले प्रवेश पत्र (IBPS Admit Card 2021) केवळ या वेबसाइटवरून डाऊनलोड करू शकतात. प्रवेश पत्र (IBPS RRB Clerk Admit Card) डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आणि जन्मतारीखेच्या सहाय्याने लॉग इन करावे लागेल.

या थेट लिंकवरून IBPS RRB Clerk Admit Card 2021 डाऊनलोड करा

उमेदवार खाली दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करून प्रवेशपत्र सहज डाऊनलोड करू शकतात.

IBPS RRB Clerk Admit Card 2021 Direct Link

IBPS Clerk Admit Card 2021 अशा प्रकारे करा डाऊनलोड

स्टेप 1 : प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईट ibps.inला भेट द्या.

स्टेप 2 : वेबसाईटवर दिलेल्या अ‍ॅडमिट कार्ड लिंकवर क्लिक करा.

स्टेप 3 : आता आपला नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आणि जन्मतारीखच्या सहाय्याने लॉगिन करा.

स्टेप 4 : आपले प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसून येईल.

स्टेप 5 : आता ते डाऊनलोड करा.

स्टेप 6 : भविष्यातील संदर्भासाठी त्याची एक प्रिंट आऊट घेऊन ठेवा.

आयबीपीएस आरआरबी लिपीकपदासाठी जाहीर झालेल्या अधिसूचनेनुसार अर्जदारांची निवड मागील वर्षाच्या तुलनेत 5000पेक्षा जास्त पदांसाठी केली जाईल. सामान्य भरती प्रक्रियेद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. या वेळी आयबीपीएस आरआरबी लिपीक परीक्षा 2021 देणाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण चाचणी घेण्यात येत आहे.

परीक्षेच्या मुख्य दिवसांमध्ये कोणतीही अडचण उद्भवू नये, म्हणून परीक्षेचे आयोजन करण्याच्या पद्धतीविषयी त्यांना परिचित करणे हे यामागचे उद्देश्य आहे. पूर्वपरीक्षेनंतर मुख्य परीक्षा देखील घेतली जाईल, जी भरती प्रक्रियेचा अंतिम टप्पा असेल. प्रत्येक वर्षी आयबीपीएसद्वारे लिपीक परीक्षा घेतली जाते. निवडलेल्या लोकांची नियुक्ती सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये किंवा देशातील अनेक सरकारी बँकांमध्ये केली जाते.

(How to download IBPS RRB Clerk Admit Card 2021 here is the link and details)

हेही वाचा :

ICSI CSEET Result 2021Declared : आयसीएसआय सीएसईईटीचा निकाल जारी, icsi. edu या वेबसाईट पाहा तुमचा निकाल

SBI Clerk 2021 Exam: एसबीआय ज्युनिअर असोसिएट परीक्षा स्थगित, लवरकच पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.