Ahemadnagar : नोकरी चांगली आहे फक्त ‘नगरला’ जावं लागेल ! सविस्तर माहिती खाली दिलीये वाचा…

अहमदनगरच्या आर्मी पब्लिक स्कूलमध्ये रिक्त जागा आहेत. वेगवेगळ्या पदांसाठी पात्र असणाऱ्या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने पाठवू शकता. ऑनलाईनसाठीचा इमेल आणि ऑफलाईनसाठीचा अर्ज पाठवायचा पत्ता दोन्ही बातमीत दिलेलं आहे.

Ahemadnagar : नोकरी चांगली आहे फक्त 'नगरला' जावं लागेल ! सविस्तर माहिती खाली दिलीये वाचा...
नोकरी चांगली Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 6:11 PM

अहमदनगर : अहमदनगरच्या (Ahemadnagar)आर्मी पब्लिक स्कूलमध्ये (Army Public School) रिक्त जागा आहेत. वेगवेगळ्या पदांसाठी पात्र असणाऱ्या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन (Offline) दोन्ही पद्धतीने पाठवू शकता. ऑनलाईनसाठीचा इमेल आणि ऑफलाईनसाठीचा अर्ज पाठवायचा पत्ता दोन्ही बातमीत दिलेलं आहे. अर्ज पाठवायची शेवटची तारीख 27 एप्रिल 2022 आहे. सविस्तर माहितीसाठी अहमदनगरच्या आर्मी पब्लिक स्कूलच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, बायो लॅब अटेंडंट, इलेक्ट्रिशियन, सुतार, प्लंबर या जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

पदांचं नाव

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक

प्राथमिक शिक्षक

सहाय्यक ग्रंथपाल

बायो लॅब अटेंडंट

इलेक्ट्रिशियन

सुतार

प्लंबर

पदांची नावं आणि शैक्षणिक पात्रता

1) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – 1) CBSE नियमांनुसार 2) पदवी आणि बी.एड

2) प्राथमिक शिक्षक – प्राथमिक शिक्षणात डिप्लोमा (डी.एड )

3) सहाय्यक ग्रंथपाल – बी.लायब्रेरी सायन्स/ पदवीधरसह ग्रंथालय विज्ञानमध्ये डिप्लोमा

4) बायो लॅब अटेंडंट – 12वी परीक्षा उत्तीर्ण सह विज्ञान

महत्त्वाचे

अर्ज शुल्क – 100/- रुपये

वेतन – नियमानुसार

नोकरी ठिकाण – अहमदनगर

अर्जाचा पत्ता – Principal,Army Public School Ahemadnagar, C/o. AC Center and School, Ahemadnagar – 414002

जाहिरात – Click Here

इमेल आयडी – apsahmednagar01@gmail.com

अधिकृत वेबसाईट – www.apsahmednagar.com

टीप : अधिकृत माहितीसाठी वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

इतर बातम्या :

Mumbai High Court : कामात अडथळा आणू नका!; इमारत पुनर्विकासासंबंधी मुंबई हायकोर्टाचा मोठा निकाल

Video : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडी

Kolhapur North By Election 2022: कोल्हापुरात शिवसेनेची मतं खरंच काँग्रेसच्या जयश्री जाधवांना पडली? पडलेल्या मतांचं गणित समजून घ्या 

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.