गृहनिर्माण आणि नागरी विकास वित्त निगममध्ये भरती सुरू, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी
HUDCO Mumbai Recruitment 2024 : सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी आहे. चला तर फटाफट करा अर्ज आणि मिळवा नोकरी.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना जारी करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत. विशेष म्हणजे कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही आपण आरामात या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. ऑनलाईन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार नाहीत. गृहनिर्माण आणि नागरी विकास वित्त निगम प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवाराला चांगला पगार देखील मिळणार आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची प्रक्रिया.
गृहनिर्माण आणि नागरी विकास वित्त निगम प्रायव्हेट लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी नक्कीच तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया विविध विभागात सहायक कार्यकारी या पदासाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी आहे.
ही भरती प्रक्रिया 13 पदांसाठी पार पडत आहे. विविध विभागांसाठी ही भरती सुरू आहे. शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना 65,000 पगार मिळणार आहे. https://hudco.org.in/index.aspx या लिंकवर जाऊन आपण भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करु शकता.
https://hudco.org.in//writereaddata/PublicNotice/advertisement-fixed-term-040524.pdf या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना ही वाचायला मिळेल. उमेदवारांनी अधिसूचना व्यवस्थित वाचूनच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी 35 वयोगटापर्यंतच उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच या भरती प्रक्रियेसाठी फीस देखील भरावी लागणार आहे.
भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला 500 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे थेट मुलाखतीमधून उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे. भरतीची सविस्तर माहिती आणि अर्ज करण्याची शेवटच्या तारीखेबद्दल माहिती https://hudco.org.in/index.aspx या साईटवर मिळेल.