सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी, तब्बल इतक्या पदांसाठी भरती सुरू, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी

HURL Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. भरती प्रक्रिया सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही खरोखरच एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे.

सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी, तब्बल इतक्या पदांसाठी भरती सुरू, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी
Hindustan Fertilizers and Chemicals Limited
Follow us
| Updated on: Apr 30, 2024 | 1:08 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. नोकरी करण्याची मोठी संधी आलीये. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. खरोखरच ही मोठी संधी आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने वयाची आणि शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. एचयूआरएलकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून तब्बल 80 पदे ही भरली जाणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत.

हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. सरकारी नोकरी करण्याची संधी आहे. या भरती प्रक्रियेतून अभियंता, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक अशी विविध पदे ही भरली जातील. काही पदे ही नियमित असतील तर काही पदे ही कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. शेवटच्या तारखेनंतर आपण या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू नाही शकणार.

या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी hurl.net.in.या साईटवर जावे लागेल. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही 21 एप्रिलपासून सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मे 2024 आहे, त्यापूर्वीच अर्ज करावी लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 40 पर्यंत असावे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल. अजून परीक्षेची तारीख जाहीर करण्यात नाही आली. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने पगार देखील पदानुसार असणार आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही नक्कीच मोठी संधी आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी 20 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार मिळणार आहे. hurl.net.in. या साईटला आपल्याला भरती प्रक्रियेची माहिती मिळेल. चला तर मग फटाफट अर्ज करा.

दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.