IAF AFCAT Admit Card 2021 : कॉमन प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या स्टेप्सने करा डाऊनलोड

भारतीय वायुसेनेने जाहीर केलेल्या या रिक्त जागेत एकूण 357 पदांची भरती केली जाईल. एएफसीएटीसाठी 96 पदे, ग्राउंड ड्युटी टेक्निकलसाठी 107 पदे, ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकलसाठी 96 पदे, मेट्रोलॉजीसाठी 28 आणि इतर जागांवर एनसीसी स्पेशल एंट्री असेल.

IAF AFCAT Admit Card 2021 : कॉमन प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या स्टेप्सने करा डाऊनलोड
कॉमन प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या स्टेप्सने करा डाउनलोड
Follow us
| Updated on: Aug 21, 2021 | 8:08 AM

IAF AFCAT Admit Card 2021 Released : भारतीय हवाई दलाने आज IAF AFCAT प्रवेशपत्र 2021 जारी केले आहे. जे उमेदवार एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्टला उपस्थित राहू इच्छितात ते प्रवेशपत्र IAF च्या अधिकृत वेबसाइटवर afcat.cdac.in वर डाउनलोड करू शकतात. IAF AFCAT 2021 परीक्षा 28, 29 आणि 30, 2021 रोजी घेण्यात येईल. प्रवेशपत्र 9 ऑगस्ट रोजी जारी केले जाणार होते परंतु काही कारणास्तव ते पुढे ढकलण्यात आले. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांनी प्रवेशपत्र परीक्षा केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करू शकतात. (IAF AFCAT Admit Card 2021, Common Entrance Exam Admission Card Issued, Download with these steps)

IAF AFCAT Admit Card 2021 या स्टेप्सने करा डाउनलोड

स्टेप 1 : सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट afcat.cdac.in/AFCAT नर जा. स्टेप 2 : वेबसाईटपर जाऊन लॉग इन करा. स्टेप 3 : आता आपले अॅडमिट कार्ड स्क्रीननर दिसेल. स्टेप 4 : आता ते चेक करा. स्टेप 5 : आता हे डाउनलोड करा. स्टेप 6 : परिक्षा हॉलमध्ये नेण्यासाठी अॅडमिट कार्डची प्रिंट घ्या.

रिक्त पदाचा तपशील

भारतीय वायुसेनेने जाहीर केलेल्या या रिक्त जागेत एकूण 357 पदांची भरती केली जाईल. एएफसीएटीसाठी 96 पदे, ग्राउंड ड्युटी टेक्निकलसाठी 107 पदे, ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकलसाठी 96 पदे, मेट्रोलॉजीसाठी 28 आणि इतर जागांवर एनसीसी स्पेशल एंट्री असेल.

जेईई मेन्सचे प्रवेशपत्र लवकरच

जेईई मेन्स परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच जारी केले जाईल. जेईई मेन्स परीक्षेचे प्रवेशपत्र कधीही जारी केले जाऊ शकते. जेईई मेन्स परीक्षेच्या चौथ्या सत्राचे प्रवेशपत्र jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जारी केले जाईल. उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी अर्ज क्रमांक आणि जन्मतारखेच्या मदतीने लॉगिन करावे लागेल. परीक्षा आयोजित करणाऱ्या संस्था, राष्ट्रीय चाचणी एजन्सी (एनटीए) द्वारे शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, जेईई मेन 2021 च्या या सत्रासाठी 7.32 लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. (IAF AFCAT Admit Card 2021, Common Entrance Exam Admission Card Issued, Download with these steps)

इतर बातम्या

15 हजार रुपयांच्या बजेटमध्ये Vivo Y21 5G स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या डिव्हाईसमध्ये काय असेल खास?

राज ठाकरे पुढील महिन्यात पुन्हा पुणे दौऱ्यावर, 3 दिवसीय दौऱ्यात शाखाध्यक्षांचा मेळावा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.