IBPS RRB PO Mains Resutl 2021: आयबीपीएस आरआरबी प्रोबेशनरी ऑफिसर्सचा निकाल जाहीर, असा पाहा निकाल

इनस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनेल (आयबीपीएस IBPS) नं प्रादेशिक ग्रामीण बँकांमधील (RRB PO) प्रोबेशनरी ऑफिसर्स परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.

IBPS RRB PO Mains Resutl 2021: आयबीपीएस आरआरबी प्रोबेशनरी ऑफिसर्सचा निकाल जाहीर, असा पाहा निकाल
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 5:55 PM

IBPS RRB PO Mains Result 2021: इनस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनेल (आयबीपीएस IBPS) नं प्रादेशिक ग्रामीण बँकांमधील (RRB PO) प्रोबेशनरी ऑफिसर्स परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. आयबीपीएसनं आरआरबी प्रोबेशनरी ग्रुप ए ऑफिसर्स स्केल 1 चा निकाल जाहीर केला असून ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे ते आयबीपीएसच्या वेबसाईटवर निकाल पाहू शकतात. उमेदवारांना निकाल पाहण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/ वेबसाईटला भेट द्यावी लागेल. (IBPS RRB PO mains result 2021 released today)

14 फेब्रुवारीपर्यंत निकाल पाहता येणार

आयबीपीएस आरआरबी पीओ परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून तो 14 फेब्रुवारीपर्यंत पाहता येणार आहे. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाकून निकाल पाहता येईल. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. त्यांना मुलाखतीची तयारी करावी लागेल. आयबीपीएसच्या परीक्षेच्या जाहिरातीनुसार मुख्य परीक्षेत मिळालेल्या गुणांचा विचार मुलाखतीसाठी उमेदावारांची निवड करताना केला जाणार आहे. मुलाखतीसाठी निवड होण्यासाठी प्रत्येक उमदेवाराला किमान गुण मिळवणं आवश्यक आहे.

निकाल कसा पाहाल?

– आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. – त्यानंतर मुख्यपृष्ठावरील CRP – RRB – IX – Recruitment of Officers Scale  स्क्रोलिंग करून क्लिक करा. – ओपन वेबपृष्ठावर आपला नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा प्रविष्ट करा. – आता निकालाचे प्रिंटआउट घ्या किंवा संगणकावर सेव्ह करा.

जागांच्या तुलनेत मुलाखतीच्या उमेदवारांची निवड

प्रादेशिक ग्रामीण बँकांनी जाहीर केलेल्या पदांच्या तुलनेत उमदेवारांना मुलाखतीला बोलवलं जाणार आहे. प्रत्येक प्रवर्गासाठी राखीव असलेल्या पदांच्या संख्येच्या तीन पट उमेदावारांची निवड मुलाखतीसाठी केली जाईल. आयबीपीएसकडून देशातील बँकांमध्ये अधिकारी आणि क्लर्क पदांच्या भरतीसाठी परीक्षेची प्रक्रिया राबवण्यात येते.

संबंधित बातम्या :

सोलापुरात बापलेकीच्या नात्याला काळिमा, जन्मदात्याचा चिमुरडीवर बलात्कार, आईची तक्रार

कोव्हॅक्सिनसाठी भारत बायोटेकची गुंतवणूक किती? जाणून घ्या सर्व माहिती

ICAI CA Result 2020: सीए परीक्षेचा निकाल जाहीर, मोबाईलवर असा पाहा निकाल

IBPS Clerk 2019 recruitment : 12074 पदांसाठी नॉटीफिकेशन, अर्ज कसा कराल?

(IBPS RRB PO mains result 2021 released today)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.