भारतीय कृषी संशोधन संस्थेत ‘या’ पदांसाठी भरती, मोठी संधी, ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

ICAR IARI Recruitment 2024 : सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरतीसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीखही जवळ आलीये.

भारतीय कृषी संशोधन संस्थेत 'या' पदांसाठी भरती, मोठी संधी, ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख
Indian Agricultural Research Institute
Follow us
| Updated on: Apr 30, 2024 | 1:58 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एक मोठी संधी आहे. आता नोकरी शोधण्याचे नो टेन्शन असणार आहे. भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. चला तर मग इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल. भारतीय कृषी संशोधन संस्थेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. ही भरती प्रकिया रिक्त पदांसाठी पार पडत आहे. विविध विभागांसाठी ही भरती सुरू आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी तुमच्याकडे नक्कीच आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. iari.res.in या साईटवर जाऊन आपल्याला भरतीसाठी अर्ज करावी लागणार आणि येथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. मग उशीर कशाला करता लगेचच करा अर्ज.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 मे 2024 आहे. यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत. ही भरती प्रक्रिया 15 पदांसाठी पार पडत आहे. सिनियर रिसर्च फेलो, यंग प्रोफेशनल, रिसर्च असोसिएट, यंग प्रोफेशनल IT अशी विविध पदे ही भरली जाणार आहेत.

ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अटही पदानुसार लागू करण्यात आलीये. वयाची अटही पदानुसार लागू करण्यात आलीये. 35,000 ते 54,000 पर्यंत पगार निवड झालेल्या उमेदवारांना मिळणार आहे. भरती प्रक्रियेला अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूनचा ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

परत लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 मे 2024 आहे. ओडिशा स्टाफ सेलेक्शन कमीशनकडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ossc.gov.in या साईटला जाऊन तुम्ही त्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. तब्बल 673 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी लगेचच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.