केंद्र शासनाची नोकरी करण्याची सुवर्णसंधी, विविध पदांसाठी भरती सुरू, तब्बल इतकी पदे जाणार भरली, अर्ज करण्यासाठी अवघे..
IIT Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. विशेष म्हणजे केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत.
जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात? आणि सरकारी नोकरी हवी असेल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी नक्कीच आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. अनेकांचे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते. आता ते स्वप्न लवकरच पूर्ण देखील होऊ शकते. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष बाब म्हणजे थेट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जोधपूर (IIT) मध्ये नोकरी करण्याची संधी आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जोधपूरकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष बाब म्हणजे ऑनलाईन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. iitj.ac.in या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत.
विशेष बाब म्हणजे iitj.ac.in याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती मिळेल. या भरती प्रक्रियेतून एकून 122 पदे ही भरली जाणार आहेत. यामध्ये 73 तांत्रिक पदे आणि 48 प्रशासकीय पदे ही भरली जाणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत. ही सुवर्णसंधी नक्कीच म्हणावी लागेल.
या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट लागू करण्यात आलीये. पदवीधर उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. 55 % गुणांसह पदवी उत्तीर्ण असणेही आवश्यक आहे. विशेष बाब म्हणजे भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना 78 हजार पगार हा आरामात मिळणार आहे. या भरतीसाठी वयाची अट लागू करण्यात आलीये.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 7 मे 2024 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 1000 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. प्रवर्गातील उमेदवारांना फीसमध्ये सूट देण्यात आलीये.