पोस्ट ऑफिसमध्ये बंपर भरती, ना परीक्षा ना मुलाखत, दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी, थेट इतक्या पदांसाठी भरती सुरू

India Post Office Recruitment 2024 : पोस्ट ऑफिसमध्ये थेट नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. दहावी आणि बारावी पास उमेदवारांसाठी खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. इच्छुकांनी लगेचच या भरतीसाठी अर्ज करावीत.

पोस्ट ऑफिसमध्ये बंपर भरती, ना परीक्षा ना मुलाखत, दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी, थेट इतक्या पदांसाठी भरती सुरू
Follow us
| Updated on: Feb 23, 2024 | 3:34 PM

मुंबई : भारतीय डाक विभागात नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष म्हणजे दहावी आणि बारावी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.

थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. पोस्ट ऑफिसकडून राबवली जाणारी ही भरती प्रक्रिया सॉर्टिंग असिस्टेंट, पोस्टमॅन, मल्टी टास्किंग स्टाफ आणि ग्रामीण डाक सेवक या पदांसाठी पार पडत आहे. अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी फटाफट अर्ज ही करावीत.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. पदानुसार वयाची अट ही लागू करण्यात आलीये. या पदांसाठी दहावी पास आणि बारावी पास असलेले उमेदवार हे आराम अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. आता अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत.

या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा आणि मुलाखत ही उमेदवारांना द्यावी लागणार नाहीये. indiapost.gov.in या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागणार आहे. indiapost.gov.in याच साईटवर गेल्यानंतर या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही तुम्हाला आरामात मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान असणेही आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठाी अर्ज करणाऱ्या उमेदवाकराकडे आधार कार्ड, दहावीपास प्रमाणपत्र, बारावीपास प्रमाणपत्र, संगणक प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, पीडब्ल्यूडी प्रमाणपत्र, स्वाक्षरी आणि फोटो आदी लागणार आहे. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....