पोस्ट ऑफिसमध्ये भरती सुरू, दहावी पास असणाऱ्यांसाठी थेट संधी, एक अर्ज करा आणि मिळवा केंद्र शासनाची नोकरी
India Post recruitment 2024 : केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. मग उशीर कशाला करता लगेचच करा अर्ज. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास उमेदवार देखील आरामात अर्ज करू शकतात.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. विशेष म्हणजे केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे चालून आलीये. भारतीय डाक विभागात नोकरी करण्याची संधी आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. मग उशीरा कशाला करता? लगेचच करा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे दोन- चार नाही तर 27 जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया आणि भरती प्रक्रियेबद्दल अधिक.
पोस्ट ऑफिसकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. कर्नाटक सर्कलसाठी ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेतून कर्नाटक सर्कलमध्ये स्टाफ कार ड्रायव्हर भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेची वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. विशेष म्हणजे दहावी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात, खरोखरच ही मोठी संधी आहे.
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. 14 मे 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आपल्याला 14 मे 2024 च्या अगोदरच या भरतीसाठी अर्ज करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी 18 ते 27 वयोगटातील उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात.
आपल्याला साईटवर या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. दहावी पास असण्यासोबतच उमेदवाराकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणेही तितकेच महत्वाचे आहे. यासोबतच या भरती प्रक्रियेसाठी अनुभवाची अटही लागू करण्यात आलीये. हलकी आणि जड वाहने चालविण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव उमेदवाराकडे असायला हवा.
मान्यता प्राप्त बोर्डातून उमेदवार हा दहावी पास असायला हवा. तगडा पगार देखील निवड झालेल्या उमेदवारांना मिळणार आहे. 14 मे 2024 ही भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. चला तर मग अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा. सरकारी नोकरी करण्याची हीच ती मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे.