सरकारी नोकरी करण्याची संधी, पदवीधरांसाठी थेट करा अर्ज आणि मिळवा नोकरी
Indian Bank Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झाली असून अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी वेळ न घालता अर्ज करावीत.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत. ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. ही भरती प्रक्रिया स्थानिक बँक अधिकारी पदासाठी होत आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया इंडियन बँकेकडून राबवली जातंय. ही एकप्रकारची बंपर भरती किंवा मेगा भरतीच म्हणावी लागेल. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.
थेट इंडियन बँकेमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 2 सप्टेंबर 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. ही भरती प्रक्रिया एकून 300 पदांसाठी सुरू आहे.
indianbank.in या साईटवर जाऊन तुम्हाला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत आणि याच साईटवर तुम्हाला भरती प्रक्रियेची इतर माहिती देखील आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 20 ते 30 वयोगटातील उमेदवार हे आरामात भरतीसाठी अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा ही द्यावी लागणार आहे. त्यानंतर मुलाखत होईल आणि मगच उमेदवाराची निवड ही केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 1000 रुपये फीस ही द्यावी लागेल. आरक्षित श्रेणीमध्ये येणाऱ्या उमेदवारांना 175 रुपये फीस लागेल. पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवाराला तब्बल 48 हजार ते 85 हजार रुपये पगार मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत. भरतीची सविस्तर माहिती ही आपल्याला अधिसूचनेवर मिळेल.