‘या’ बँकेत नोकरी करण्याची संधी, जाणून घ्या कसा करायचे अर्ज आणि शेवटची तारीख
Indian Bank Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. चला तर मग जाणून घ्या या भरतीबद्दल अधिक.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही मोठी संधी आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत. विशेष बाब म्हणजे कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही आरामात या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची अगदी सोपी प्रक्रिया.
बँकेत नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकते. इंडियन बँकेने वर्टिकल हेड आर आणि जीआर (संसाधन आणि सरकारी संबंध) विभागाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि अर्जासह बँकेच्या मुख्य महाव्यवस्थापकांना (CDO आणि CLO) सीलबंद लिफाफ्यात अर्ज पाठवून शकतात.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 ऑक्टोबर 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा ही द्यावी लागेल.
या भरती प्रक्रियेसाठी वयाचीही अट लागू करण्यात आलीये. 1000 रुपये फीस या भरती प्रक्रियेसाठी करण्यासाठी लागणार आहे. अनुसूचित जमाती आणि शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या उमेदवारांना 100 रुपये फीस ही ठेवण्यात आलीये. भरतीची इतर माहिती ही आपल्याला वेबसाईट मिळेल. चला तर इच्छुकांनी लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी.