पोस्ट ऑफिसमध्ये तब्बल 1899 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू, परीक्षा न देता होणार थेट निवड

पोस्ट ऑफिसमध्ये मोठी भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र सरकारची नोकरी करण्याची ही मोठी संधी आहे. लगेचच अर्ज करा आणि मिळवा नोकरी. ही भरती प्रक्रिया तब्बल 1899 जागांसाठी होत आहे. दहावी पासपासून ते पदवीधर उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी पात्र असणार आहेत.

| Updated on: Dec 03, 2023 | 3:05 PM
भारतीय डाक विभाग अर्थात पोस्ट आॅफिसमध्ये मेगा भरती सुरू आहे. तब्बल 1899 जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. आजच करा अर्ज आणि मिळवा सरकारी नोकरी.

भारतीय डाक विभाग अर्थात पोस्ट आॅफिसमध्ये मेगा भरती सुरू आहे. तब्बल 1899 जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. आजच करा अर्ज आणि मिळवा सरकारी नोकरी.

1 / 5
या भरती प्रक्रियेत तब्बल 1899 पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 डिसेंबर 2023 आहे. dopsportsrecruitment.cept.gov.in या साईटवर जाऊन अर्ज करा.

या भरती प्रक्रियेत तब्बल 1899 पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 डिसेंबर 2023 आहे. dopsportsrecruitment.cept.gov.in या साईटवर जाऊन अर्ज करा.

2 / 5
दहावीपासून ते पदवीचे शिक्षण घेतलेले उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी पात्र असणार आहेत. विशेष म्हणजे कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाहीये.

दहावीपासून ते पदवीचे शिक्षण घेतलेले उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी पात्र असणार आहेत. विशेष म्हणजे कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाहीये.

3 / 5
उमेदवारांनी उशीर न करता लगेचच अर्ज करावा. थेट केंद्र सरकारची नोकरी करण्याची ही मोठी संधीच आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सोपी असणार आहे.

उमेदवारांनी उशीर न करता लगेचच अर्ज करावा. थेट केंद्र सरकारची नोकरी करण्याची ही मोठी संधीच आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सोपी असणार आहे.

4 / 5
18 हजार ते 81 हजारांपर्यंत पगार या पदांसाठी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लक्षात ठेवा आणि लवकरात लवकर अर्ज करा.

18 हजार ते 81 हजारांपर्यंत पगार या पदांसाठी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लक्षात ठेवा आणि लवकरात लवकर अर्ज करा.

5 / 5
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.