Recruitment 2021: इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये 188 जागांसाठी भरती, अर्ज कुठं करायचा?

इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये 188 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे.इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणारे उमेदवार अर्ज करु शकतात.

Recruitment 2021: इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये 188 जागांसाठी भरती, अर्ज कुठं करायचा?
Jobs
Follow us
| Updated on: Nov 23, 2021 | 7:30 AM

मुंबई : इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये 188 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणारे उमेदवार अर्ज करु शकतात. संधी आहे. पात्र उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात.कुक स्पेशल, ग्राउंड्समन, कुक, GCऑर्डली, MT ड्राइव्हर (सामान्य श्रेणी), MTS (चौकीदार), बूट मेकर/ रिपेयर, ग्रूम, निम्न श्रेणी लिपिक, बार्बर, मसालची, इक्विपमेंट रिपेयर,वेटर, सायकल रिपेयर, फातिगमन, MTS मेसेंजर, MTS (सफाईवाला), लॅब अटेंडंट या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी या

इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी https://www.indianarmy.nic.in/ या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती घ्यावी. या पदभरतीसाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

पदांचा तपशील

कुक स्पेशल(12), ग्राउंड्समन, (46) कुक आयटी (03),GC ऑर्डली (33), MT ड्राइव्हर (सामान्य श्रेणी) (10), MTS (चौकीदार) (04), बूट मेकर/ रिपेयर (01), ग्रूम (07), निम्न श्रेणी लिपिक(03), बार्बर (02), मसालची (02), इक्विपमेंट रिपेयर (01),वेटर (11), सायकल रिपेयर (03), फातिगमन (21), MTS मेसेंजर (02), MTS (सफाईवाला) (26), लॅब अटेंडंट (01) जागेवर उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता:

इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये अर्ज करणारे उमेदवार दहावी आणि बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवारांना या पदासाठीचे अर्ज 03 जानेवारीपर्यंत पाठवायचे आहेत. संपूर्ण माहिती भरलेला अर्ज आणि कागदपत्रे कमांडंट, इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून या पत्त्यावर पोस्टानं पाठवायचे आहेत.

वयोमर्यादा आणि शुल्क

या पदांवरील अप्रेंटिस करण्यासाठी उमेदवारांचं वय 18 ते 27 वर्षे असले पाहिजे. आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादेमध्ये सूट असेल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज भरताना शुल्क द्यावं लागणार नाही तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 50 रुपये शुल्क भरावं लागेल.

संबंधित बातम्या:

Recruitment 2021: नेव्हल शिप रिपेअरमध्ये 173 जागांवर अप्रेंटिसची संधी , दहावी- बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांना मोठी संधी

Bank of Baroda Recruitment 2021: बँक ऑफ बडोदा 376 जागांवर भरती, अर्ज कुठे करायचा?

Indian Military Academy Recruitment invited applications for 188 posts

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.