Indian Navy Admit Card : भारतीय नौदलात 2500 पदांसाठीच्या भरतीचं ॲडमिट कार्ड जारी

भारतीय नौदलाने एए (आर्टिफिसर अप्रॅन्टिस) आणि एसएसआर (सिनिअर सेकेंडरी रिक्रूट) अंतर्गत नाविक पदासाठी लेखी परीक्षा आणि पीएफटीचे प्रवेश पत्र जारी केले आहे. (indian navy SSR AA Exam 2021 Admit Card)

Indian Navy Admit Card : भारतीय नौदलात 2500 पदांसाठीच्या भरतीचं ॲडमिट कार्ड जारी
indian navy
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 3:04 PM

indian navy Admit Card :  भारतीय नौदलाने एए (आर्टिफिसर अप्रॅन्टिस) आणि एसएसआर (सिनिअर सेकेंडरी रिक्रूट) अंतर्गत नाविक पदासाठी लेखी परीक्षा आणि पीएफटीचे प्रवेश पत्र जारी केले आहे. सर्व उमेदवार इंडियन नेव्ही एसएसआर/एए परीक्षा 2021 चे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वरून डाउनलोड करू शकतात. (indian navy SSR AA Exam 2021 Admit Card)

ऑगस्ट 2021 बॅचमध्ये एकूण 2,500 रिक्त जागा उपलब्ध आहेत, त्यापैकी 2000 एसएसआरसाठी आणि 500 ​​एएसाठी आहेत. नाविकांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज – एए 150 आणि एसएसआर 02/2021 बॅचला 26 एप्रिल 2021 ते 5 मे 2021 पर्यंत अर्ज मागवले होते.

इंडियन नेव्ही एसएसआर / एए प्रवेश पत्र 2021 डाउनलोड करण्यासाठी सर्व उमेदवारांना खाली नमूद केल्याप्रमाणे प्रोसेस करावी लागेल.

नौदलासाठीचं अॅडमिट कार्ड असं करा डाऊनसलोड…

  • Joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा
  • मुख्य पेजवरील ‘उमेदवार लॉगिन’ टॅबवर क्लिक करा
  • आपले लॉगिन तपशील टाका आणि सबमिटवर क्लिक करा
  • आपले भारतीय नौसेना एए एसएसआर प्रवेश पत्र 2021 तिथे दिसेल
  • ते डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट घ्या

(indian navy SSR AA Exam 2021 Admit Card)

हे ही वाचा :

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन आणि परिचलन प्रशिक्षण वर्गासाठी ‘या’ तारखेपर्यंत प्रवेश

Career After 12th in Commerce : वाणिज्य शाखेतून 12 वी केलीय? आपल्या करिअरसाठी 5 बेस्ट ऑप्शन…

Railway Jobs : दहावी, बारावी पास विद्यार्थ्यांसाठी रेल्वेत नोकरीची संधी, आताच करा अर्ज…

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.