इस्त्रोमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, 200 हून अधिक पदांसाठी थेट भरती, लगेचच…

ISRO Jobs 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल.

इस्त्रोमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, 200 हून अधिक पदांसाठी थेट भरती, लगेचच...
ISRO
Follow us
| Updated on: Oct 10, 2024 | 2:20 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रिया सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल. थेट इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) च्या Human Space Flight Center (HSFC) कडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. 

या भरती प्रक्रियेतून 224 पदे ही भरली जातील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या भरती प्रक्रियेची खास बाब म्हणजे भरती प्रक्रियेसाठी आपण कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही आरामात अर्ज ही करू शकता. hsfc.gov.in या साईटवर जाऊन अर्ज करा. 

वरील साईटवरच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.  23 ऑक्टोबर 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अटही लागू करण्यात आलीये.

भरती प्रकिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये.10 पास, ITI,B.Sc, ME, M.Tech पास असलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अटही लागू करण्यात आलीये. पदानुसार वयाची अट लागू करण्यात आलीये. 

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. hsfc.gov.in या साईटवर आपल्याला सर्व माहिती ही मिळेल. 

'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा
'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा.
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र.
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय.
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्....
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्.....
रतन टाटांचं आसाम दिब्रुगढमधील शेवटचं भाषण ऐकलंत, का होतंय व्हायरल?
रतन टाटांचं आसाम दिब्रुगढमधील शेवटचं भाषण ऐकलंत, का होतंय व्हायरल?.
'श्रीमंत योगी... एक मित्र गमावला', राज ठाकरे टाटांच्या निधनानं भावनिक
'श्रीमंत योगी... एक मित्र गमावला', राज ठाकरे टाटांच्या निधनानं भावनिक.
टाटांचे सचिन तेंडुलकरकडून श्रद्धांजली; NCPA त अंत्यदर्शनासाठी पार्थिव
टाटांचे सचिन तेंडुलकरकडून श्रद्धांजली; NCPA त अंत्यदर्शनासाठी पार्थिव.
टाटांना मोदींची श्रद्धांजली, दूरदर्शी बिझनेस लीडर अन् विलक्षण व्यक्ती
टाटांना मोदींची श्रद्धांजली, दूरदर्शी बिझनेस लीडर अन् विलक्षण व्यक्ती.
टाटा समुहाचं 'रत्न' हरपलं, वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास
टाटा समुहाचं 'रत्न' हरपलं, वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास.
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो...
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो....