सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी

ITBP Head Constable Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावा. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत.

सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी
Indo Tibetan Border Police Force
Follow us
| Updated on: Jul 08, 2024 | 12:58 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) कडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. 

ही भरती प्रक्रिया हेड कॉन्स्टेबल पदासाठी सुरू आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून एकून 112 पदे भरली जाणार आहेत. हेड कॉन्स्टेबल (शिक्षण आणि तणाव समुपदेशक) ही पदे भरली जातील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत, ही मोठी संधी नक्कीच आहे. 

या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. मान्यताप्राप्त विद्यापीठातून मानसशास्त्राची पदवी किंवा समकक्ष पदवी किंवा बॅचलर ऑफ एज्युकेशन उमेदवाराचे झालेले असावे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना फक्त लेखी परीक्षाच नाही तर शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि शारीरिक मानक चाचणी देखील द्यावी लागेल. 

यासर्व चाचण्यांनंतर उमेदवारांची निवड ही केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 100 रूपये फीस ही भरावी लागेल. यामध्ये प्रवर्गातील उमेदवार आणि महिला यांना फीसमध्ये सूट देण्यात आलीये. recruitment.itbpolice.nic.in या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळेल आणि तिथूनच आपल्याला भरतीसाठी अर्ज करावा लागेल. 

भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी भरतीची अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरतीसाठी अर्ज करावा. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 ऑगस्ट 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.

चेंबूरमध्ये मध्यरात्री आग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू
चेंबूरमध्ये मध्यरात्री आग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू.
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक.
भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?
भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?.
दादांनी शरद पवारांना डिवचलं, 'ऐकतंच नाही, सत्तरी झाली तरी हट्टीपणा...'
दादांनी शरद पवारांना डिवचलं, 'ऐकतंच नाही, सत्तरी झाली तरी हट्टीपणा...'.
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.