Jalna ZP Recruitment 2023 : जालना जिल्हा परिषदेमध्ये इतक्या जागांसाठी भरती, असा करा अर्ज!

Jalna Zilha Parishad Recruitment 2023 : jalna Parishad Mega Bharti 2023: राज्यातील जिल्हा परिषदेतील मेगा भरतीला सुरुवात झाली आहे. 19,460 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. जालना जिल्हा परिषदेची भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

Jalna ZP Recruitment 2023 : जालना जिल्हा परिषदेमध्ये इतक्या जागांसाठी भरती, असा करा अर्ज!
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 8:07 PM

जालना : राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये मेगा भरती सुरू आहे. सर्व जिल्हा परिषदांच्या जागा एकूण 19 हजार 460 इतक्या जागा आहेत. सर्वांनी लवकरात लवकर अर्ज करावा कारण 5 ऑगस्टपासून अर्ज भरायला सुरूवात झाली आहे. यामधील जालना जिल्हा परिषदेसाठी 467 जागांची भरती प्रक्रिया होणार आहे.

पदभरतीसाठी घोषित केलेली संवर्गनिहाय सरळसेवेची रिक्त पदे

आरोग्य परिचारिका [आरोग्य सेवक (महिला)] – १८२ औषध निर्माण अधिकारी – १२ कंत्राटी ग्रामसेवक – ५० कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बांधकाम / ग्रामीण पाणी पुरवठा -२३ आरोग्य पर्यवेक्षक – १ आरोग्य सेवक (पुरुष) ४०% – ४२ आरोग्य सेवक (पुरूष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) – १०९ कनिष्ठ लेखा अधिकारी – २ कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) -१२ कनिष्ठ सहाय्यक लेखा – ५ पर्यवेक्षिका – ७ पशुधन पर्यवेक्षक – ४ प्रयोगशाळा तंत्रज्ञ -१ लघुलेखक (उच्च श्रेणी) – १ लघुलेखक (निम्न श्रेणी) – १ वरिष्ठ सहाय्यक लेखा -४ विस्तार अधिकारी (शिक्षण) (वर्ग३ श्रेणी २) – १ विस्तार अधिकारी (सांख्यिकी) – ३ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे) – ७

एकूण – ४६७

जिल्हा परिषदेतील भरतीसाठी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या संकेतस्थळावरुन अर्ज करावे लागणार आहे. अर्ज करण्यासाठी आधी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. ५ ते २५ ऑगस्टपर्यंत हा अर्ज करता येणार आहे. याच कालवधीत परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.