MAHATRANSCO: ‘युद्ध ही तो वीर का प्रमाण है!’ वीरांनो उठा!! फॉर्म भरा, युद्ध करा, परीक्षा द्या…दोनच दिवस बाकी

या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे (Online Examination) केली जाणार आहे. ही परीक्षा जून किंवा जुलै महिन्यात होऊ शकते. अर्ज शुल्क आणि वयोमर्यादा खुल्या आणि राखीव प्रवर्गासाठी वेगवेगळी आहे. पदांनुसार शैक्षणिक पात्रता खाली दिलेली आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

MAHATRANSCO: 'युद्ध ही तो वीर का प्रमाण है!' वीरांनो उठा!! फॉर्म भरा, युद्ध करा, परीक्षा द्या...दोनच दिवस बाकी
फॉर्म भरा, युद्ध करा, परीक्षा द्या...Image Credit source: facebook
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 11:05 AM

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (MAHATRANSCO) अंतर्गत 223 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अर्ज (Application) करायला फक्त 2 दिवस बाकी आहेत. 24 मे 2022 अर्ज करायची शेवटची तारीख आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीनं करायचा आहे. सहायक अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (दूरसंचार), सहायक अभियंता (स्थापत्य) या जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे (Online Examination) केली जाणार आहे. ही परीक्षा जून किंवा जुलै महिन्यात होऊ शकते. अर्ज शुल्क आणि वयोमर्यादा खुल्या आणि राखीव प्रवर्गासाठी वेगवेगळी आहे. पदांनुसार शैक्षणिक पात्रता खाली दिलेली आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

पदाचे नाव

  • सहायक अभियंता (Assistant Engineer Transmission)- Bachelors Degree In Electrical Engineering/ Technology
  • सहायक अभियंता (Assitant Engineer Telecommunication)- Bachelors degree in Engineering stream of B.E.(Electronics & Telecommunication) OR B.Tech (Electronics And Telecommunication)
  • सहायक अभियंता (Assitant Engineer Civil) : Bachelors Degree In Civil Engineeering/ Technology

अर्ज शुल्क

वयोमर्यादा

  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे

महत्त्वाचे

शैक्षणिक पात्रता

  1. Project Engineer-C : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स कमीत कमी 60% गुणांसह उत्तीर्ण असावा
  2. Engineer Trainee(Servo) : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई /बी.टेक (इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग कमीत कमी 60% गुणांसह उत्तीर्ण असावा.
  3. Engineer Trainee(Digital)- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई /बी.टेक (इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग कमीत कमी 60% गुणांसह उत्तीर्ण असावा.
  4. Technical Trainee(Electrical)- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
  5. Administrative Trainee – 1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर 2) टायपिंग आणि संगणकाचं ज्ञान

इतर माहिती

  • रिक्त पदे – 223 पदे
  • नोकरीचं ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
  • अर्ज करायची शेवटची तारीख – 24 मे 2022
  • निवड पद्धती : ऑनलाईन परीक्षा
  • परीक्षेची संभाव्य तारीख – जून / जुलै 2022

टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया महापारेषणच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.