Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Engineering Jobs : ‘जस्ट पासआऊट इंजिनिअर्स’ उद्या या सुवर्णसंधीचा शेवटचा दिवस ! वाचा सविस्तर

इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेली PDF नक्की वाचा ज्यात यासंबंधीची अधिक माहिती आहे. नोकरीचं ठिकाण मुंबई आहे. रिक्त पदं ही पदवीधर अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थी साठीची आहेत त्यामुळे एक किंवा त्यापेक्षा अधिक अनुभव असणाऱ्यांनी अर्ज करू नका.

Engineering Jobs : 'जस्ट पासआऊट इंजिनिअर्स' उद्या या सुवर्णसंधीचा शेवटचा दिवस ! वाचा सविस्तर
'जस्ट पासआऊट इंजिनिअर्स' उद्या या सुवर्णसंधीचा शेवटचा दिवस !Image Credit source: INDIAN PORT RAIL & ROPEWAY CORPORATION LTD. (IPRCL)
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 4:17 PM

मुंबई : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी (Engineering Students)  भारतीय पोर्ट रेल निगम लिमिटेडने (IPRCL) 10 जागांची भरती प्रक्रिया सुरु केलीये. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख (Last Date)  3 मे 2022 आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे त्यासाठीचा पत्ता खाली बातमीमध्ये दिलेला आहे. शैक्षणिक अट फक्त एकच आहे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकीचा पदवीधर असावा/ असावी. एकूण 10 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेली PDF नक्की वाचा ज्यात यासंबंधीची अधिक माहिती आहे. नोकरीचं ठिकाण मुंबई आहे. रिक्त पदं ही पदवीधर अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थी साठीची आहेत त्यामुळे एक किंवा त्यापेक्षा अधिक अनुभव असणाऱ्यांनी अर्ज करू नका. बातमी नीट वाचून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

अर्ज पाठवायचा पत्ता

Additional General Manager (HR), Indian Port Rail & Ropeway Corporation Limited, 4th Floor, Nirman Bhvana, Mumbai Port Trust Building, M.P Road, Mazgaon Mumbai – 400010

पदाचे नाव

पदवीधर अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थी

हे सुद्धा वाचा

वयाची अट

03 मे 2022 रोजी 23 वर्षे [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]

एकूण जागा – 10

सिव्हिल / Civil – 07 इलेक्ट्रिकल/ Electrical – 03

महत्त्वाचे

शिक्षण – अभियांत्रिकीमध्ये पदवी

प्रशिक्षणाचा कालावधी – 1 वर्ष

नोकरीचं ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करायची मुदत – 3 मे 2022

वेतन – 10,000/- रुपये

अर्ज शुल्क – शुल्क नाही

मूळ जाहिरातीसाठी ही PDF बघावी.

Official Website – www.iprcl.in

  • ज्या विद्यार्थ्यांना एक वर्षाचा किंवा त्यापेक्षा जास्त अनुभव आहे त्यांनी अर्ज करू नये.
  • ज्या विद्यार्थ्यांचे निकाल अजून आलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी अर्ज करू नये.
  • पद हे प्रशिक्षणार्थी (ट्रेनी) म्हणून असणार आहे, प्रशिक्षणाचा कालावधी 1 वर्षाचा आहे.
  • शॉर्ट लिस्ट झालेल्या उमेदवारांना पोस्टाने, इमेलने किंवा कुरियरने कळवण्यात येईल.

टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया भारतीय पोर्ट रेल निगम लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

रायगडचं पालकमंत्री पद गोगावलेंकडे गेलं नाहीतर..शिंदेंच्या MLA चा इशारा
रायगडचं पालकमंत्री पद गोगावलेंकडे गेलं नाहीतर..शिंदेंच्या MLA चा इशारा.
.. तर सेन्सॉर बोर्ड सदस्यांच्या घरासमोर आंदोलन करु, प्रकाश आंबेडकरांचा
.. तर सेन्सॉर बोर्ड सदस्यांच्या घरासमोर आंदोलन करु, प्रकाश आंबेडकरांचा.
आणखी एक अहवाल अन् मोठा खुलासा समोर, 'दीनानाथ' रूग्णालयावर ठपका
आणखी एक अहवाल अन् मोठा खुलासा समोर, 'दीनानाथ' रूग्णालयावर ठपका.
कर्जमाफी साठी मुहूर्त शोधताय का? बच्चू कडू संतापले
कर्जमाफी साठी मुहूर्त शोधताय का? बच्चू कडू संतापले.
त्यांच्या डोक्यातील हिरोईन मला माहीत, विजय वडेट्टीवारांचा कोणाला टोला?
त्यांच्या डोक्यातील हिरोईन मला माहीत, विजय वडेट्टीवारांचा कोणाला टोला?.
तहव्वुर राणाचा फेस्टिवल करू नका; राऊतांचा भाजपला टोला
तहव्वुर राणाचा फेस्टिवल करू नका; राऊतांचा भाजपला टोला.
गीतांजली एक्स्प्रेसमध्ये IRCTC कर्मचाऱ्यांकडून दादागिरी अन् मारहाण....
गीतांजली एक्स्प्रेसमध्ये IRCTC कर्मचाऱ्यांकडून दादागिरी अन् मारहाण.....
'एमआयएम'चे जलील ठाकरेंच्या भेटीला 'मातोश्री'वर
'एमआयएम'चे जलील ठाकरेंच्या भेटीला 'मातोश्री'वर.
स्त्रियांसाठी पहिली शाळा फुलेंनी नाही तर... उदयनराजेंचं मोठं वक्तव्य
स्त्रियांसाठी पहिली शाळा फुलेंनी नाही तर... उदयनराजेंचं मोठं वक्तव्य.
आमदार संतोष बांगर संभाजीनगरच्या डॉक्टरवर संतापले; ऑडिओ क्लिप व्हायरल
आमदार संतोष बांगर संभाजीनगरच्या डॉक्टरवर संतापले; ऑडिओ क्लिप व्हायरल.