बंपर भरतीला सुरूवात, अर्ज करण्यासाठी ‘ही’ आहे शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज
एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकडून मोठी बंपर भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. ही एक मेगा भरती आहे. जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.
मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. थेट एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकडून भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे ही मेगा भरती आहे. इच्छुकांनी अजिबाच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही जवळ आलीये. 31 डिसेंबर 2023 पर्यंतच उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. उशीरा आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. मग चला तर फटाफट करा अर्ज.
अधिकृत साइटवर या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती मिळेल. तसेच या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. ही भरती प्रक्रिया तब्बल 250 जागांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण हे पदवीपर्यंत असावे. पदवीधर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमीत कमी वय हे 18 आणि जास्तीत जास्त वय हे 25 असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यात आलेल्या उमेदवारांची एक परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांच्या मुलाखती पार पडतील. यानंतर उमेदवारांची निवड ही केली जाणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.
परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबर 2023 ही शेवटची तारीख आहे. उशीरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. यामुळेच उमेदवारांनी फटाफट अर्ज करावीत. खरोखरच पदवीधरांसाठी ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेबद्दलचे सर्व अपडेट हे तुम्हाला साईटवर वेळोवेळी मिळतील.
एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे 250 जागांसाठी ही भरती सुरू आहे. विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे. आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना हे लक्षात ठेवा की, आपण अर्ज नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत.