एस. टी. महामंडळात महाभरती, दहावी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा सरकारी नोकरी

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरती सुरू झालीये. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. दहावी पास असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे.

एस. टी. महामंडळात महाभरती, दहावी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा सरकारी नोकरी
Follow us
| Updated on: Dec 23, 2023 | 3:02 PM

मुंबई : दहावी पास आहात आणि नोकरीच्या शोधात आहात तर ही बातमी तुमच्या अत्यंत कामाची आहे. थेट मेगा भरती सुरू झालीये. दहावी पास असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच आहे. मग उशीर न करता या भरती प्रक्रियेच्या तयारीला उमेदवारांनी फटाफट लागावे. नोकरी करण्याची ही अत्यंत मोठी संधी आहे. महाराष्ट्र राज्य एस. टी. महामंडळाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे ही एकाप्रकारे मेगा भरतीच आहे. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी होतंय. या भरती प्रक्रियेबद्दलची नुकताच अधिसूचना ही एस. टी. महामंडळाकडून काढण्यात आली आहे.

ही भरती प्रक्रिया 145 पदांसाठी होत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया आॅनलाईन आणि आॅफलाईन अशा दोन्ही पद्धतीने होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 जानेवारी 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज हे करावे लागणार आहेत.

एस. टी. महामंडळाकडून राबवण्यात येणारी ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. फक्त दहावी पासच नाही तर उमेदवाराचा संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय झालेला असणेही आवश्यक आहे. नोकरीचे ठिकाणे हे सातारा असणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच आहे. मग काय वेळ वाया न घालता या भरतीसाठी अर्ज करा.

जर तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आॅफलाईन पद्धतीने अर्ज करत असाल तर विभाग नियंत्रक कार्यालय, एस. टी. स्टॅण्ड जवळ , सातारा येथे तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. ही मेगा भरतीच आहे. मोटार मेकॅनिक वाहन एकून जागा 40, मेकॅनिक डिझेल एकून जागा 34, ऑटो इलेक्ट्रिशियन एकून जागा 30, प्रशितन व वातानुकुलिकरण एकून जागा 6, मोटार वाहन शीट मेटल वर्कर एकून जागा 30, टर्नर एकून जागा 3, वेल्डर एकून जागा 2 याप्रमाणे ही भरती प्रक्रिया पार पडत आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही संधी आहे. मग अजिबातच उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी लगेचच अर्ज करावीत. महाराष्ट्र राज्य एस. टी. महामंडळाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेबद्दलचे अधिक अपडेट हे आपल्याला साईटवर बघायला मिळतील. अर्ज करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, आपण अर्ज नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.