महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठात नोकरी करण्याची सुवर्णसंधी, लगेचच करा अर्ज

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. थेट विविध पदांसाठी भरती सुरू आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे. फटाफट नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत.

महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठात नोकरी करण्याची सुवर्णसंधी, लगेचच करा अर्ज
Follow us
| Updated on: Feb 18, 2024 | 3:38 PM

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही जाहिर करण्यात आलीये. इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. ही एकप्रकारची मेगा भरतीच आहे. महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. थेट महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर येथे नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय.

महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्याकडून राबवली जाणारी ही भरती प्रक्रिया 64 पदांसाठी होत आहे. ही एक बंपर भरतीच आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. ही भरती प्रक्रिया सहाय्यक प्राध्यापक आणि समकक्षसाठी पार पडत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही खूप मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 38 वयापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट लागू करण्यात आलीये. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे मास्टर्स असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 मार्च 2024 आहे. उमेदवारांना खालील दिलेल्या पत्त्यावर 15 मार्च 2024 च्या अगोदरच अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत यामुळेच उमेदवारांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मेगा भरतीच आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला निबंधक, महाराष्ट्र प्राणी आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, फुटाळा तलाव रोड, नागपूर येथे पाठवावे लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 1500 रूपये फिस ही भरावी लागणार आहेत. प्रवर्गातील विद्यार्थ्यांना फिसमध्ये सूट ही देण्यात आलीये. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 मार्च 2024 आहे.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.