Mumbai Jobs : मॉर्निंग ! मुंबईकर होण्याची संधी… 195 जागा, अर्ज ऑनलाइन, ही आहे शेवटची तारीख

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSC Bank), मुंबई ही महाराष्ट्र राज्यातील शेड्युल केलेली आघाडीची Apex सहकारी बँक आहे. ट्रेनी क्लार्क आणि ट्रेनी ज्युनिअर ऑफिसर या पदासाठी ही भरती सुरु करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

Mumbai Jobs : मॉर्निंग ! मुंबईकर होण्याची संधी... 195 जागा, अर्ज ऑनलाइन, ही आहे शेवटची तारीख
मॉर्निंग ! बम्बईया में नौकरीImage Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 3:11 PM

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक संस्थेअंतर्गत भरती प्रक्रिया (Recruitment Process) सुरु करण्यात आलीये. एकूण 195 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज ऑनलाइन (Online Application) पद्धतीनं करायचा आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSC Bank), मुंबई ही महाराष्ट्र राज्यातील शेड्युल केलेली आघाडीची Apex सहकारी बँक आहे. ट्रेनी क्लार्क आणि ट्रेनी ज्युनिअर ऑफिसर या पदासाठी ही भरती सुरु करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. ट्रेनिंग कालावधी आणि त्या नंतरचं वेतन वेगवेगळं आहे. अर्ज करायची शेवटची तारीख 25 मे 2022 आहे. बँकिंग परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे.

  1. एकूण पद – 195
  2. पदाचे नाव – ट्रेनी क्लार्क आणि ट्रेनी ज्युनिअर ऑफिसर
  3. संस्था – महाराष्ट्र राज्य सहकारी बँक
  4. नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
  5. हे सुद्धा वाचा
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मे 2022
  7. भरती प्रकार – खाजगी

अर्ज फी

ट्रेनी क्लार्क – 1,180/- रुपये (GST सह )

ट्रेनी ऑफिसर – 1,770/- रुपये (GST सह )

वेतन

ट्रेनी क्लार्क

15,000/- रुपये (ट्रेनिंग कालावधी)

30,000/- रुपये (दरमहा वेतन)

ट्रेनी ऑफिसर

20,000/- रुपये (ट्रेनिंग कालावधी)

45,000/- रुपये (दरमहा वेतन)

महत्त्वाचे

अधिकृत वेबसाईट – Click here

जाहिरात – Click here

टीप – कृपया अधिकृत माहितीसाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.